Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बीएमडब्ल्यूने भारतात लाँच केली स्कूटर, आलिशान, मजबूत…किंमत फक्त १० लाख!

October 13, 2021
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
बीएमडब्ल्यू

मुक्तपीठ टीम

बीएमडब्ल्यू म्हणजे प्रत्येक वाहन शौकिनाचं स्वप्न. हा ब्रँड सोबत असणे म्हणजे शान वाढते. हा ब्रँड वाहन शौकिनांचा अभिमान वाढवतो. आता हाच ब्रँड स्कुटरशौकिनांसाठीही उपलब्ध झाला आहे. बीएमड्ब्यूने भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर सी ४०० जीटी लॉन्च केली आहे. ही स्कूटर आधीपासूनच आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहे. तिची डिझाईन आणि फीचर्स तरुणाईला भुरळ पाडणारं, तर मजबुती आवश्यक अशी!

 

कारपेक्षा जास्त किंमत, भन्नाट फिचर्स!

  • बीएमडब्ल्यूने ‘सी ४०० जीटी’मध्ये पूर्ण एलईडी लाइटिंग, कीलेस इग्निशन, अँटी-थेफ्ट सिक्युरिटी सिस्टीम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, राइडिंग मोड या इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे.
  • वैशिष्ट्यांच्या बाबतीत, ‘सी ४०० जीटी’ला मस्क्युलर बॉडी पॅनल्ससह संपूर्ण मॅक्सी-स्कूटर बॉडी किट मिळते.
  • यामध्ये एक उंच विंडस्क्रीन, पुल-बॅक हँडलबार, एक मोठी स्टेप सीट, ड्युअल फूटरेस्ट, हीटेड ग्रिप्स आणि सीटचा समावेश आहे.
  • त्याचबरोबर सुरक्षेसाठी ट्रॅक्शन कंट्रो ल, ड्युअल-चॅनल एबीएस सारखे फीचर्स आहेत.
  • या स्कूटरमध्ये ३५० सीसी, सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन वापरू शकतो, जे सीव्हीटी ट्रान्समिशनसह येते.
  • हे इंजिन ३३.५ बीएचपी पॉवर आणि ३५ एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

 

बीएमडब्ल्यू सी ४०० जीटी ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात प्रीमियम स्कूटर आहे. तिची किंमत सुमारे ९ लाख ९५ हजार आहे. कंपनीने १ लाख रुपयांच्या टोकन रकमेसाठी मॅक्सी-स्कूटरवर आधीच बुकिंग सुरू केली आहे. भारतात लॉन्च झाल्यावर ही स्कूटर सुझुकी बर्गमन स्ट्रीट १२५ आणि एप्रिलिया एसएक्सआर १६० च्या पुढच्यासेगमेंटमध्ये प्रवेश करेल. भारतीय बाजारात सध्यातरी सी ४०० जीटी साठी थेट स्पर्धा होणार नाही.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: BMW maxi scooter C400 GTIndiamuktpeethscooterबीएमडब्ल्यूभारतमुक्तपीठमॅक्सी स्कूटर सी 400 जीटीस्कूटर
Previous Post

राज्यात २ हजार ६९ नवे रुग्ण, ३ हजार ६१६ घरी परतले!

Next Post

लक्षद्वीपसाठी ‘समुद्रम’ टूर पॅकेज, अनुभवा समुद्रातील हिरव्या पाचूवरील निसर्ग सौंदर्य

Next Post
lakshadweep tourisam

लक्षद्वीपसाठी ‘समुद्रम’ टूर पॅकेज, अनुभवा समुद्रातील हिरव्या पाचूवरील निसर्ग सौंदर्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!