Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रशासक येताच मुंबई मनपाची करवसुलीसाठी कठोर भूमिका, कर भरा नाहीतर जप्ती!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
BMC (2)

मुक्तपीठ टीम

मुंबई मनपामध्ये नगरसेवकांची सत्ता गेली. यानंतर मुंबई मनपामध्ये प्रशासकांची सत्ता आल्यानंतर मुंबई मनपाची करवसुलीसाठी कठोर भूमिका घेतली आहे. मालमत्ता कर थकल्याने मुंबई मनपाकडून थकीत कर असलेल्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी मालमत्ता जप्त केलेल्या थकबाकीदारांना मनपा आता १५ दिवसांची अंतिम नोटीस देणार आहे.

 

मालमत्तांचा लिलाव केला जाणार…

  • या मुदतीत थकबाकी भरली नाही तर मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे.
  • यासाठी जप्त मालमत्तांचे मूल्य ठरवण्यासाठी निविदा मागवून लवकरच संस्थेची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती मनपाच्या कस संकलन व निर्धार विभागाचे सहआुक्त सुनील धामणे यांनी दिली आहे.
  • थकबाकीदारांकडील मालमत्ता कर वसुलीसाठी एक कृती आराखडा तयार करण्यात आला होता.
  • या आराखड्यानुसार यंदा मालमत्ता करारतून सहा हजार कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट ठेवण्यात आले होते.
  • या टार्गेटनुसार आतापर्यंत ५०३० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
  • म्हणजेच जवळपास ८४ टक्के वसुली पूर्ण झाल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

 

आतापर्यंत तब्बल पाच हजार ८२१ मालमत्ता जप्त…

  • मनपाने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी केलेल्या कारवाईत आतापर्यंत तब्बल पाच हजार ८२१ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
  • यामध्ये इमारती, भूखंड, कार्यालये, हेलिकॉप्टरस वाहने, संगणक, एसी अशा वस्तूंचा समावेश आहे.
  • यामध्ये तीन हजार ९७८ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
  • तर जप्ती कारवाईतून आतापर्यंत ७२८ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे.
  • या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी मनपाने कायद्यातही तरतुद करून घेतली आहे.

थकीत मालमत्ता धारकांकडून दोन टक्के दंडासह कराची वसुली करण्यात येणार…

  • दरम्यान मनपाकडून थकीत मालमत्ता धारकांच्या आतापर्यंत पाच हजार ८२१ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
  • त्यांच्याकडून आता दोन टक्के दंडासह कराची वसुली करण्यात येणार आहे.
  • त्यासाठी लवकरच त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे.
  • जर नोटीस पाठवूनही कराचा भरण न केल्यास संबंधित मालमत्तेचा मनपाच्या वतीने लिलाव करण्यात येणार आहे.

Tags: BMCmumbaiProperty Taxथकीत मालमत्तामुंबईमुंबई मनपा
Previous Post

‘कोरोना’ अनाथ दिव्यांगांना मायेचा आसरा!

Next Post

“महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आजचा भारत कदाचित राहिला नसता” : नितीन वैद्य

Next Post
Star Pravah Dr BabaSahebh Ambedkar Serial

"महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आजचा भारत कदाचित राहिला नसता" : नितीन वैद्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!