Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना घरीच विलगीकरण…वाचा हे नवे नियम!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
home quarantine

मुक्तपीठ टीम

वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता मुंबई महानगरपालिका आता सतर्क झाली आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने गृह विलगीकरणाबाबत सुधारीत सूचना जारी केल्या आहेत. लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी गृह विलगीकरणाचा एकूण कालवधी सतरा दिवसांचा असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. हा कालावधी पाळणे आवश्यक असून त्यामध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच डिस्चार्ज
लक्षणे नसलेले बाधित किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच विलग राहून, योग्य औषधोपचार घेत लवकर बरे होवू शकतात. असे रुग्ण बाधित झाल्याचे स्पष्ट झाल्यापासून दहा दिवस गृह विलगीकरणात राहिल्यानंतर त्यांना महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी पथकाच्या सल्ल्यानेच डिस्चार्ज मिळाल्याचे मानण्यात येईल.

सतरा दिवस गृह विलगीकरण कालावधी पूर्ण करणे आवश्यक

  • डिस्चार्जसाठी संबंधित रुग्णाने त्यांच्या विभागाच्या वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) पथकाकडे दहा दिवस पूर्ण झाल्यावर प्रकृतीबाबत सारखी माहिती देणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर इतर सर्व रुग्णांप्रमाणेच पुढील सात दिवस गृह विलगीकरण पाळणे आवश्यकच आहे.
  • म्हणजेच दहा अधिक सात असे एकूण सतरा दिवस गृह विलगीकरण कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • त्यात कोणतीही सूट दिलेली नाही, असे पालिके ने स्पष्ट के ले आहे.
  • तसेच विलगीकरण कालावधी योग्यरीत्या पाळून सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

Tags: कोरोनागृह विलगीकरणमुंबई महानगरपालिका
Previous Post

स्टँड अप योजनेत २५ हजार ५८६ कोटींपेक्षा अधिक रकमेची कर्जे मंजूर

Next Post

महाराष्ट्रात लसीकरणाचा राष्ट्रीय विक्रम, एका दिवसात ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण!

Next Post
vaccination

महाराष्ट्रात लसीकरणाचा राष्ट्रीय विक्रम, एका दिवसात ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!