Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिल्लीच्या दृष्टिहीन शिक्षिकेची भरारी, UPSC परीक्षा उत्तीर्ण केली!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
UPSC Exam

मुक्तपीठ टीम

जर, इच्छाशक्ती प्रबळ असेल तर, काहीही अशक्य नसतं. मनात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर प्रत्येक आव्हानावर मात करता येते. अशीच एक घटना दिल्लीच्या रानीखेडा गावात घडली आहे. या गावात राहणाऱ्या आयुषी नावाच्या शिक्षिकेने असेच काहीसे केले आहे. दृष्टिहीन असूनही तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि ४८वा क्रमांक मिळविला.

आयुषी विवाहित आहे. तिचा पती एमबीए शिकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे. वडील पंजाबमधील भंटीडा येथे एका कंपनीत कामाला आहेत. तर एक भाऊ आयकर विभागात इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे.

सरकारी शाळेत आयुषी इतिहास विषय शिकवते

  • आयुषी ही २९ वर्षांची आहे.
  • मुबारकपूर येथील सरकारी मुलींच्या वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात इतिहास विषयाची शिक्षिका म्हणून काम करते.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेतील तिचा हा सहावा प्रयत्न होता.
  • तिच्या परिक्षेच्या तयारीसाठी आईला नर्सिंग ऑफिसर पदावरून मुदतीपूर्वीच निवृत्त व्हावे लागले.

कुटुंबातील सदस्यांचा भक्कम पाठबळ

  • घरातील सदस्य वाचन साहित्याशी संबंधित गोष्टी तिला वाचून दाखवत असत.
  • यासोबतच फोनमध्ये वाचण्यासाठी योग्य सॉफ्टवेअरचाही आधार तिने घेतला. ज्यामुळे तिला तयारीला मदत झाली.
  • मॉक टेस्टसाठी कोचिंग घेतले होते आणि परीक्षेशी संबंधित तयारी स्वतःच करायची.
  • तिचा नंबर टॉप ५० मध्ये येईल असे तिला वाटले नव्हते. वेळेचे व्यवस्थापन हा परीक्षेच्या तयारीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.

डीएसएसबी परीक्षेमध्ये अव्वल

आयुषीने सांगितले की, २०१९ मध्ये डीएसएसबी परीक्षा इतिहास विषयातही अव्वल होती. सरकारी शाळेत कायमस्वरूपी नियुक्ती होण्यापूर्वी तिने महापालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणूनही शिकवले. त्याच वेळी, पंजाबी बाग येथील श्यामा प्रसाद मुखर्जी महाविद्यालयात पदवीच्या तीनही वर्षांमध्ये ती अव्वल होती.

पाहा व्हिडीओ:


Tags: Blind TeacherCentral Public Service CommissionCivil Service ExaminationdelhiDSSB Examinationupsc examUPSC परीक्षाकेंद्रीय लोकसेवा आयोगडीएसएसबी परीक्षादिल्लीदृष्टिहीन शिक्षिकानागरी सेवा परीक्षा
Previous Post

पद्म पुरस्कारांसाठी नामांकन सुरु! १५ सप्टेंबरपर्यंत असे करा ऑनलाइन नामांकन…

Next Post

पावसाळ्यात नवी मुंबई – पनवेलसाठी सिडकोचा खास २४X७ आपत्कालीन नियंत्रण कक्ष

Next Post
cidco

पावसाळ्यात नवी मुंबई - पनवेलसाठी सिडकोचा खास २४X७ आपत्कालीन नियंत्रण कक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!