Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पृथ्वीपासून सर्वात जवळचे कृष्णविवर सूर्यापेक्षा १० पट मोठे! पृथ्वीवर काय परिणाम?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Black Hole

मुक्तपीठ टीम

पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेले कृष्णविवर शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. कृष्णविवरला ब्लॅक होल म्हटले जाते. त्याचा आकार सूर्यापेक्षा १० पटीने मोठा असल्याचे म्हटले जात आहे. पूर्वी सापडलेल्या कृष्णविवरापेक्षा ते तिप्पट मोठे आहे. ते पृथ्वीपासून फक्त १६०० प्रकाशवर्षे अंतरावर आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांनी सांगितले की, हे कृष्णविवर त्याच्या जोडीच्या ताऱ्यांच्या हालचालीचे निरीक्षण करून ओळखले गेले. महत्वाची गोष्ट म्हणजे, इतर कृष्णविवरांप्रमाणेच हे कृष्णविवर आपण दुर्बिणीनेदेखील पाहू शकत नसलो तरीही या कृष्णविवरा भोवती फिरणारे दोन तारे सध्या डोळ्यांनी पाहू शकतो.

पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्याच अंतरावर हा तारा कृष्णविवराभोवती फिरतो. हार्वर्ड-स्मिथसोनियन सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्सचे करीम अल-बद्री म्हणाले की सुरुवातीला युरोपियन एजन्सीच्या गैया स्पेसक्राफ्टच्या मदतीने त्याची ओळख पटली.

कृष्णविवरचा पृथ्वीला कोणताही धोका नाही!

  • नासाच्या म्हणण्यानुसार, पृथ्वी कृष्णविवरात पडणार नाही, कारण कोणतेही कृष्णविवर सूर्यमालेच्या इतके जवळ नाही.
  • कृष्णविवरमध्येही सूर्यासारखेच गुरुत्वाकर्षण असेल.
  • पृथ्वी आणि इतर ग्रह कृष्णविवराभोवती फिरतील. तसेच, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की सूर्य कधीही कृष्णविवरामध्ये बदलणार नाही.

शास्त्रज्ञांना कृष्णविवर असल्याची खात्री कशाप्रकारे पटली?

  • दक्षिण अमेरिकेमधील चिली मधील ला सिला दुर्बिणीतून या दोन ताऱ्यांचा अभ्यास करत असताना संशोधकांच्या लक्षात आले की, या ठिकाणी दोन ताऱ्यांबरोबरच एक तिसरी गोष्ट लपलेली आहे.
  • जिथे तारे घिरट्या मारत आहेत त्याच्यामध्ये कृष्णविवर आहे.
  • जरी हे कृष्णविवर संशोधकांना दिसू शकलेले नाही तरीही या दोन ताऱ्यांच्या गतीचा आणि त्यांच्यावर होत असलेल्या गुरुत्वाचा काही महिने अभ्यास करून शास्त्रज्ञांना तिथे कृष्ण विवर असल्याची खात्री पटली.

Tags: American ScientistsBlack Holeearthmuktpeethअमेरिकन शास्त्रज्ञकृष्णविवरघडलं-बिघडलंपृथ्वीब्लॅक होलमुक्तपीठ
Previous Post

नियमांचं उल्लंघन करत प्रेशर कुकरची विक्री! क्लाउडटेल कंपनीला १ लाखांचा दंड!!

Next Post

“नोटा म्हणजे भाजपाला मिळालेली मतं!” शिवसैनिकाची न्यूज चॅनलवर लाइव्ह प्रतिक्रिया प्रतिक्रिया!

Next Post
Rutuja Latke

"नोटा म्हणजे भाजपाला मिळालेली मतं!" शिवसैनिकाची न्यूज चॅनलवर लाइव्ह प्रतिक्रिया प्रतिक्रिया!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!