Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईनंतर आता भाजपाचं लक्ष्य शिवसेनेचा दुसरा बालेकिल्ला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
BJP Aurangabad

मुक्तपीठ टीम

मुंबई-ठाण्याबाहेर शिवसेनेला सर्वप्रथम साथ दिली ती औरंगाबाद आणि मराठवाड्यानं. औरंगाबादला तर शिवसेनेचा बालेकिल्ला मानतात. मुंबईनंतर आता भाजपाने शिवसेनेच्या या दुसऱ्या बालेकिल्ल्याला लक्ष्य केले आहे. भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक तिथं आयोजित करण्यात आली आहे. तसेच औरंगाबादच्या पाणीप्रश्नावरील स्थानिक मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत.

भाजपाच्या कार्यकारिणी बैठकीसाठी औरंगाबादची निवड!

  • भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक औरंगाबादेत होणार आहे.
  • औरंगाबादेत भाजपा राज्य कार्यकारिणीची बैठक २००५-०६ मध्ये झाली होती.
  • त्या वेळी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा झाली होती.
  • आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपाने २८ व २९ मे रोजी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीच्या समारोपासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना निमंत्रित केले.
  • या दरम्यान शाहा यांना येणे शक्य नसल्याने कार्यकारिणी बैठक पंधरा दिवस पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

२३ मे रोजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेत पाणी प्रश्नावर मोर्चा

  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
  • शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद आणि मराठवाड्यात भाजपाची ताकद दाखविण्यासाठी २३ मे रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पाणीप्रश्नी मोर्चा काढण्यात येणार आहे.

Tags: AurangabadBJPdevendra fadanvisShivsenaऔरंगाबाददेवेंद्र फडणवीसभाजपाशिवसेना
Previous Post

सहकारी आर्थिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशिल – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

‘आयएमसी-रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार’ सलग दुसऱ्या वर्षी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला प्रदान

Next Post
Suryadatta 1

'आयएमसी-रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार' सलग दुसऱ्या वर्षी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!