Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंधेरीत भाजपाची माघार, शिवसेनेच्या ऋतुजा रमेश लटकेंच्या विजयाचा सोपस्कार बाकी!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rutuja-Latke

मुक्तपीठ टीम

अंधेरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अखेर माघार घेतली आहे. .भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली. मुरजी पटेल हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार आणि दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जातोय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी हा मोठा दिलासा आहे. त्यामुळे आता इतर अपक्ष आणि अन्य उमेदवारही माघार घेतात की लढतीनंतरच ऋतुजा रमेश लटकेंच्या विजयाचा सोपस्कार पूर्ण होतो, हे लवकरच कळेल.

अंधेरी पोटनिवडणुकीतून मुरजी पटेलांचा माघार!!

  • रविवारी राज ठाकरे आणि शरद पवार यांनी अंधेरी पोटनिवडणुक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत आशिष शेलार आणि मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्यासाठी ठाम होते.
  • पण पोटनिवडणुकीतून उमेदवार माघार घेण्याबाबत दादर येथील मुंबई कार्यालयामध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
  • या बैठकीत मुरजी पटेल यांना माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • यामुळे मुरजी पटेल यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.

ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया-

  • मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते.
  • सर्व पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत.
  • त्यांच्याकडून जी पत्र गेली.
  • त्यांनी जी माझे पती रमेश लटके यांच्या कामाबद्दल आणि त्यांचं प्रत्येकाशी असलेलं सहकार्याचं नातं.
  • प्रत्येकजण म्हणत होतं की माझे सहकारी होते.
  • माझ्या बरोबर होते. त्या कामाची पावती आणि त्यांच्याबरोबर असलेल्या संबंधामुळे आज मला हा सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे.
  • त्यामुळे प्रत्येकाचे मी आभार मानते.

Tags: Andheri By ElectionsBJPMurji PatelRutuja LatkeShivsenaअंधेरीऋतुजा रमेश लटकेभाजपामुरजी पटेल
Previous Post

EVM हॅकिंग करून निकाल ठरवणं खरंच शक्य आहे का?

Next Post

­स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासासाठी राज्यात विविध प्रभावी उपक्रम

Next Post
­स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासासाठी राज्यात विविध प्रभावी उपक्रम

­स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासासाठी राज्यात विविध प्रभावी उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!