Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तराखंडमध्ये भाजपाचा धक्का, मुख्यमंत्री बदलूनही राखली सत्ता! काँग्रेसच्या ‘हात’चं गेलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Pushkar Singh Dhami BJP

मुक्तपीठ टीम

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. त्यात भाजपाचा सर्वात आश्चर्यजनक विजय मांडला जात आहे तो उत्तराखंडमधील. तेथे गेल्या पाच वर्षात तीन मुख्यमंत्री दिलेल्या भाजपासाठी विजय अवघड मानला जात होता. एक्झिट पोलचाही सूर वेगळा नव्हता. पण निकाल जाहीर होताच उत्तराखंडच्या मतदारांनीही कमळच फुलवल्याचं दिसत आहे.
उत्तराखंडमध्ये भाजपा ४१ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस २५ आणि इतर ४ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे तिथे स्पष्ट बहुमतासह भाजपाच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

१४ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी मतदान झाले होते. एकूण ६३२ उमेदवार मैदानात उतरले होते. उत्तराखंडमध्ये अकरापर्यंत सर्वच्या सर्व जागांचे कौल हाती आले आहेत. बहुतांश जागांवर सत्ताधारी भाजपा आघाडीवर आहे. काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. बसपा तिसऱ्या स्थानी आहे.तेवढ्याच २ जागा मिळवत अपक्षही तिसऱ्या स्थानीच आहेत.

 

हरीश रावत यांचा पराभव

  • उत्तराखंडमध्ये २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली होती.
  • विशेष म्हणजे त्यावेळेस काँग्रेसचे उमेदवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री हरीश रावत यांचा दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला होता.
  • उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने हरीश रावत यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उमेदवारी दिली.
  • मात्र या निवडणुकीतदेखील रावत यांनाच पराभवाला सामोरे जावे लागणार असं दिसतंय. अधिकृत आकडेवारी अद्याप येणे बाकी असले तरीही काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

 

उत्तराखंडचा कौल

एकूण जागा ७०

  • भाजपा ४८
  • काँग्रेस १८
  • बसपा ०२
  • अपक्ष ०२

 

उत्तराखंडच्या मतांची साथ कुणाला कशी?

  • भाजपा ४४.३९ %
  • काँग्रेस ३८.१४ %
  • इतर ७.९० %
  • बसपा ४.८७ %
  • आप ०३.४० %

Tags: BJPPushkar Singh Dhamiउत्तराखंडभाजपाविधानसभा निवडणुक
Previous Post

पंजाब जिंकलं! ऐका केजरीवालांचं भारतासाठीचं ‘आप’लं विझन!!

Next Post

मणिपूरमध्ये भाजपाचाच झेंडा! सर्वात मोठा पक्ष बनल्याने मित्रांच्या मदतीने सत्ता!

Next Post
Manipur

मणिपूरमध्ये भाजपाचाच झेंडा! सर्वात मोठा पक्ष बनल्याने मित्रांच्या मदतीने सत्ता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!