Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#महायुद्धमुंबईचं! आशिष शेलारांच्या नेतृत्वाखाली भाजपाची मोठी तयारी! वाचा रणनीती…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
BJP & BMC

मुक्तपीठ टीम

मुंबई मनपा म्हणजे शिवसेनेसाठी सर्वात महत्वाचं बळ. शिवसेनेचं हेच बळ हिरावून घेण्याचा प्रयत्न भाजपा शिवसेनेसोबत सत्तेत असतानाही करत असे. आता तर थेट विरोधात असताना भाजपाने जोरदार तयारी चालवली आहे. मुंबई मनपाचं महायुद्ध जिंकण्यासाठी भाजपानं शिवसेनेविरोधात आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे आमदार आशिष शेलारांना सेनापती बनवलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली २५ समित्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

भाजपने मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपा निवडणूक समिती यादी जाहीर केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा करुन समित्या गठित करण्यात आल्या आहे. या निवडणुक संचालन समितीमध्ये खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन आणि मनोज कोटक आणि किरीट सोमय्या हे विशेष आमंत्रित असतील अशी माहिती भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

भाजपाच्या संचालक समितीची यादी खालीलप्रमाणे:

निवडणूक संचालन समिती

  • आशिष शेलार, अध्यक्ष
  • राहुल नार्वेकर
  • कालिदास कोळंबकर
  • प्रकाश मेहता
  • नितेश राणे
  • पुनम महाजन

 

प्रशासन समन्वय समिती

  • प्रविण दरेकर

 

प्रसार माध्यम आणि समाज माध्यम समिती

  • अतुल भातखळकर, अध्यक्ष
  • राम कदम
  • अमरजीत मिश्रा
  • विवेकानंद गुप्ता

 

जाहिरनामा समिती

  • पुनम महाजन, अध्यक्ष
  • योगेश सागर, सचिव
  • सुनील राणे
  • आर. यू. सिंह
  • राजहंस सिंह
  • प्रभाकर शिंदे

 

झोपडपट्टी संपर्क समिती

  • गोपाळ शेट्टी
  • आर. डी. यादव
  • तृप्ती सावंत

 

संसाधन समिती

  • मनोज कोटक

 

आरोपपत्र समिती

  • अमित साटम, अध्यक्ष
  • भालचंद्र शिरसाट
  • विनोद मिश्रा

 

बाह्य प्रसिद्धी समिती

  • पराग अळवणी

 

प्रसिद्धी सामुग्री व्यवस्थापन समिती

  • मिहिर कोटेचा
  • पराग शाह

 

बुथ संपर्क समिती

  • संजय उपाध्याय

 

निवडणूक आयोग संपर्क समिती

  • प्रकाश मेहता
  • कृपाशंकर सिंह

 

ज्येष्ठ कार्यकर्ता संपर्क समिती

  • भाई गिरकर

 

जाहीर सभा समिती

  • प्रसाद लाड

 

वॉर रुम समिती

  • प्रतिक क्रर्पे

 

ओबीसी संपर्क समिती

  • मनिषा चौधरी

 

उत्तर भारतीय संपर्क समिती

  • आर. यू. सिंह
  • जयप्रकाश ठाकूर
  • अमरजित सिंह
  • जयप्रकाश सिंह
  • ज्ञानमूर्ती शर्मा

 

व्यापारी आणि छोटे व्यावसायिक संपर्क समिती

  • राज पुरोहित

 

दक्षिण भारतीयांसोबत संपर्क समिती

  • कॅप्टन सेल्वन

 

असंघटीत श्रमिक घटक संपर्क समिती

  • हाजी अराफत शेख

 

विशेष संपर्क प्रमुख

  • आचार्य पवन त्रिपाठी
  • आमदार विद्या ठाकूर

 

अनुसूचित जाती मोर्चाची जबाबदारी

  • शरद कांबळे

 

नव मतदार संपर्क समिती

  • तेजिंदर सिंग तिवाना
  • पल्लवी सप्रे
  • आरती पुगांवकर

 

महिला संपर्क समिती

  • शलाका साळवी
  • शितल गंभीर

 

प्रवासी कार्यकर्ता समिती

  • संजय पांडे

Tags: ashish shelarBJPBMCआशिष शेलारभाजपामुंबई मनपा
Previous Post

यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय वन सेवा परीक्षेसाठी अधिसूचना

Next Post

मान्सून का झाला एवढा जास्त लहरी? हिंदी महासागरात सागरी उष्णता कालावधी वाढल्याचा परिणाम!

Next Post
flood

मान्सून का झाला एवढा जास्त लहरी? हिंदी महासागरात सागरी उष्णता कालावधी वाढल्याचा परिणाम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!