Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे स्टार प्रचारक: पंतप्रधान मोदींसह नितीन गडकरीही!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
modi And gadkari

मुक्तपीठ टीम

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपाने शुक्रवारी पक्षाच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, स्मृती इराणी, ज्योतिरादित्य सिंधिया यांचा समावेश आहेच. पण संसदीय समितीतून नाव वगळले गेल्यामुळे काहीसे बाजूला पडलेत असे वाटणारे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींचाही स्टार प्रचारकांमध्ये आहेत.

प्रचारासाठी भाजपानेही प्लान तयार केला !!

  • हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षाने प्रचाराला सुरुवात केली आहे.
  • प्रचारासाठी भाजपानेही प्लान तयार केला आहे.
  • भाजपाने प्रचारासाठी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांसह प्रवक्तेही मैदानात उतरवले आहेत.
  • त्याशिवाय पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांच्यासह अनेक मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.

स्टार प्रचारकांच्या यादीत कोणत्या नेत्यांचा समावेश

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी
  2. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा
  3. केंद्रीय मंत्री अमित शाह
  4. राजनाथ सिंह
  5. स्मृती इराणी
  6. ज्योतिरादित्य सिंधिया
  7. मनोज तिवारी
  8. संबित पात्रा
  9. दुष्यंत कुमार गौतम
  10. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
  11. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
  12. मुख्यमंत्री जयराम ठाकूर
  13. बीएल संतोष
  14. भाजप प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप
  15. माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमाळ
  16. माजी मुख्यमंत्री शांता कुमार
  17. भाजपाचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव
  18. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
  19. बीके सिंग
  20. हरदीप पुरी
  21. शिवराज सिंह चौहान
  22. मनोहर लाल खट्टर
  23. पुष्कर सिंग धामी
  24. सौदान सिंग
  25. अविनाश राय खन्ना
  26. मंगल पांडे
  27. तेजस्वी सूर्या
  28. विनीत श्रीनिवासन
  29. देवेंद्र सिंग राणा
  30. संजय टंडन
  31. किशन कपूर
  32. इंदू गोस्वामी
  33. सिकंदर कुमार
  34. पवन राणा
  35. महेंद्रसिंग ठाकूर
  36. राजीव बिंदल
  37. रश्मीधर सूद
  38. हर्ष महाजन
  39. पवन काजल
  40. सरदार संदीप सिंह

Tags: BJPHimachal Assembly ElectionStar Campaignersभाजपास्टार प्रचारकहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक
Previous Post

आयआयटी कानपूर येथे ज्युनियर असिस्टंट पदाच्या ११९ जागांवर करिअर संधी

Next Post

कोल्हापुरात २५१ दिवस सुरु असलेलं जयप्रभा स्टुडिओ वाचवा आंदोलन…कला, परंपरा आणि मालमत्ता!

Next Post
Jaiprabha Studio Movement

कोल्हापुरात २५१ दिवस सुरु असलेलं जयप्रभा स्टुडिओ वाचवा आंदोलन...कला, परंपरा आणि मालमत्ता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!