Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सांगलीच्या जतमध्ये भाजपा-राष्ट्रवादी युती, काँग्रेस आमदारांना दे धक्का!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sangli

मुक्तपीठ टीम

राज्यात सत्तेत भाजपाविरोधात एकत्र असलेल्या महाविकास आघाडीतील तीन पक्ष स्थानिक पातळीवर अनेदा वेगळ्या भूमिकांमध्ये असतात. त्यात नवं नाही. पण सांगलीतील जतमध्ये झालेला भाजपा – राष्ट्रवादी युतीचा प्रयोग काँग्रेसचे स्थानिक आमदार विक्रम सावंतांना चांगलाच धक्का देणारा ठरला.

 

जतमध्ये सर्व सेवा विकास सोसायटीच्या निवडणुकीत माजी आमदार विलासराव जगताप यांच्या भाजपा-राष्ट्रवादी शेतकरी विकास पॅनेलने विद्यमान आमदार विक्रम सावंत यांच्या काँग्रेस प्रणित शेतकरी सहकारी विकास पॅनेलला आव्हान दिले. माजी आमदार जगताप यांच्या भाजपा-राष्ट्रवादीच्या शेतकरी विकास पॅनेलचे सर्व १३ उमेदवार विजयी झाले असून आमदार विक्रम सावंत यांच्या काँग्रेस प्रणित पॅनेलचा दणदणीत पराभव झाला आहे.

आमदार विक्रम सावंत यांचा पुन्हा एकदा सडकून पराभव

  • जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत याचा पराभव झाला होता.
  • त्यामध्ये विलासराव जगताप याचे प्रकाश जमदाडे हे निवडून आले होते, आणि आता जत विकास सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकून जगताप यांनी आमदार विक्रम सावंत याना पुन्हा एकदा पराभव केला आहे.

Tags: sangliVikram SawantVilasrao Jagtapकाँग्रेस प्रणित शेतकरी सहकारी विकास पॅनेलविक्रम सावंतविलासराव जगतापशेतकरी विकास पॅनेलसांगली
Previous Post

नाबार्डचा राज्यासाठी येणाऱ्या वित्तीय वर्षासाठी ६ लाख १३ हजार ५०३ कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडा

Next Post

मराठी भाषा गौरवदिनी ‘मराठी’ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा- मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

Next Post
मराठी भाषा गौरवदिन

मराठी भाषा गौरवदिनी ‘मराठी’ला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा- मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!