Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी, नाही तर अयोध्येत प्रवेश नाही!”

हनुमान चालिसा पठनानंतरही राज ठाकरेंना यूपीच्या भाजपा खासदाराचा विरोध

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray And Brijbhushan Singh

मुक्तपीठ टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या जून महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी, नाही तर अयोध्येत पाय ठेवू देणार नाही अशी अटच उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी ठेवली आहे. राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौऱ्याला जाणार असल्याची घोषणा केली आहे.

काय म्हणाले बृजभूषण शरण सिंह?

 

उत्तर भारतीयों को अपमानित करने वाले राज ठाकरे को अयोध्या की सीमा में घुसने नहीं दूंगा
अयोध्या आने से पहले सभी उत्तर भारतीयों से हाथ जोड़कर माफ़ी मांगे राज ठाकरे#MNS #RajThackeray #Ayodhya @ANI @ANINewsUP

— BrijBhushan Sharan Singh MP (@sharan_mp) May 5, 2022

  • बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, राज ठाकरेंनी अयोध्येत येण्याआधी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी.
  • आता त्यांना अयोध्येची आठवण येऊ लागली आहे.
  • राम मंदिर आंदोलनामध्ये ठाकरे परिवाराचा कोणताही सहभाग नव्हता.
  • त्यांचं या आंदोलनाशी काहीही घेणे देणे नाही, राम मंदिर उभारणीमध्ये कोणताही वाटा नाही, अशी टीकाही बृजभूषण सिंह यांनी केली.
  • तसेच, योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरे यांची भेट नाकारावी. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना भेट देऊ नये, असा सल्लाही सिंह यांनी मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ यांना दिला आहे.

बृजभूषण शरण सिंह वादग्रस्त विधानासाठी ओळखले जातात…

 

जब तक राज ठाकरे सार्वजनिक रूप से उत्तर भारतीयों से माफ़ी नहीं मांग लेते
मेरा आग्रह है तब तक मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी को राज ठाकरे से नहीं मिलना चाहिए @CMOfficeUP @BJP4UP @BJP4India @BJP4Maharashtra

— BrijBhushan Sharan Singh MP (@sharan_mp) May 5, 2022

  • बृजभूषण सिंह हे कैसरगंजचे भाजपचे खासदार आहे.
  • बृजभूषण शरण सिंह हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत.
  • यूपी निवडणुकीदरम्यान त्यांनी हिजाब वादावर मोठे वक्तव्य केले होते.
  • ते म्हणाले की, हिजाब ही तालिबानची विचारधारा आहे.
  • ही दहशतवाद्यांची विचारसरणी आहे.
  • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर भाष्य करताना ते म्हणाले होते की, आज मुस्लिमांकडे ५७ देश आहेत आणि हिंदूंचा एकही देश नाही.
  • गांधीजींनी ते होऊ दिले नाही.
  • देशाच्या शूर सुपुत्रांची नावे इतिहासाच्या पानातून गायब झाली.

Tags: ayodhyaBJP uttarpradeshBrijBhushan Sharan Singhhanuman chalisaRaj Thackerayबृजभूषण शरण सिंहभाजपायूपीराज ठाकरेहनुमान चालिसा
Previous Post

१० वाजता…१०० सेकंद कृतज्ञतेचे! शाहूराजांचे!!

Next Post

ओबीसी आरक्षणासाठी समर्पित आयोगासमोर राजकीय पक्षांनी मांडली भूमिका

Next Post
Supreme court

ओबीसी आरक्षणासाठी समर्पित आयोगासमोर राजकीय पक्षांनी मांडली भूमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!