Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपा खासदाराचा दिल्लीत संशयास्पद मृत्यू

March 17, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Ramswarup Sharma - BJP death

मुक्तपीठ टीम

भारतीय जनता पक्षाचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा दिल्लीत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शर्मा यांच्या मृत्यूमुळे भाजपाने आजची संसदीय पक्षाची बैठक रद्द केली आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून येत असत. दिल्ली शर्मा यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयाजवळ खासदार निवासस्थान आहे. त्या निवासस्थानातच त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. शर्मा यांच्या मृत्यूमागचं नेमके कारण मा्त्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांना सकाळी ८.३० वाजल्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

रामस्वरुप शर्मा…संघ ते संसद!

  • खासदार रामस्वरुप शर्मा हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्याचे रहिवाशी होते.
  • ते दीर्घकाळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सहभागी होते.
  • ते मंडी जिल्हा भाजपचे सचिव आणि त्यानंतर
  • हिमाचल प्रदेश भाजप सचिव म्हणून कार्यरत होते.
  • त्यांनी ‘हिमाचल फूड अॅन्ड सिव्हिल सप्लाय कॉर्पोरेशन’चं अध्यक्षपदाची जबबादारीही सांभाळली होती.
  • २०१४ साली रामस्वरुप शर्मा भाजपाकडून पहिल्यांदा मंडी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
  • काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांना जवळपास ४० हजार मतांच्या फरकानं शर्मा यांनी पराभूत केले होते.
  • २०१९ सालीही रामस्वरुप शर्मा यांना मंडी लोकसभा मतदारसंघातूनच पुन्हा लोकसभेवर निवडून आले होते.

Tags: BJPbjp mp suicideramswarup sharma mpखासदार आत्महत्याभाजपा खासदाराची आत्महत्यारामस्वरुप शर्मा
Previous Post

#मुक्तपीठ बुधवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, लसीकरणाचा मुद्दा महत्वाचा

Next Post
conference meeting

पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, लसीकरणाचा मुद्दा महत्वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!