Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रवादीनंतर आता भाजपाचा आमदार! पोलिसांना घेतले फैलावर!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bjp mla ganpat gaikwad viral video

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कोरमोरे यांच्यानंतर आता कल्याणमधील भाजपा आमदार गणपत गायकवाड सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये आमदार गायकवाड हे पोलिसांवर संतापलेले दिसत आहे. तक्रार घेण्यास विलंब केल्याच्या कारणावरुन भाजप आमदार गणपत गायकवाड पोलिसांवर संतापले होते.

 

व्हिडोओमध्ये काय दिसत आहे?

  • भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा हा व्हिडीओ ३१ डिसेंबरचा आहे.
  • कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असल्याचा दावा केला जातो आहे.
  • या पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी आणि भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली.
  • भाजपा आमदार पोलिसांवर यावेळी चांगलेच संतापल्याचं चित्र व्हिडीओमध्ये पाहायला मिळालंय.

 

का संतापले गणपत गायकवाड

  • योग्यप्रकारे पोलिसांनी सहकार्य केलं नसल्याचा आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी केला.
  • तक्रार घेण्यास विलंब केल्याच्या कारणावरुन भाजप आमदार संतापले होते.
  • त्यांना बसून ठेवल्यानं त्यांनी राग व्यक्त केला असल्याचं व्हिडीओतील त्यांच्या संभाषणात ऐकू येत आहे.
  • ‘बसू द्या ना, तक्रार घ्या ना.. ती आली असेल आधी, म्हणून तिची तक्रार आधी घेतली’, असा दावा पोलिसांनी केला होता.
    त्यावर आमदार गायकवाड हे संतापले.
  • सीसीटीव्ही फुटेज तपासून कोण पहिलं आलं ते मला बघायचंय, असा युक्तिवाद ते पोलिसांसमोर करु लागले.
  • दुसऱ्याच्या इज्जतीचा तुम्हाला काही फरक पडत नाही म्हणजे काय? अधिकार आहेत माझे, असं म्हणत त्यांनी पोलिसांवरच हल्लाबोल केला.
  • पोलिस काय फक्त पैसे वसुलीसाठी आहेत का?असा प्रश्न ते विचारताना दिसत आहेत.

Tags: BJPGanpat Gaikwadकल्याणगणपत गायकवाडभाजपा
Previous Post

राज्यपालांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना झटका!

Next Post

“महाविकास आघाडी सरकारमुळे मराठी अधिकाऱ्यांचे नुकसान”

Next Post
Chandrakant Patil

"महाविकास आघाडी सरकारमुळे मराठी अधिकाऱ्यांचे नुकसान"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!