Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री ठाकरेंच्या अनुपस्थितीला भाजपानं बनवला मु्द्दा! दुसऱ्यांना पदभार देण्याची सूचना!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cm abscence issue

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाल्याने ते नेहमीच्या कामकाजापासून दूर आहेत. अधिवेशनाआधी त्यांनी विधानभवनालाही भेट दिली. पण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते सकाळी आले नसल्याने भाजपाने त्यांच्या अनुपस्थितीलाही मुद्दा बनवले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा चार्ज आदित्य ठाकरेंकडे सोपवावी. योग्य ते सोपस्कार पूर्ण करून रश्मी ठाकरेंनाही देता येईल, असंही त्यांनी सुचवले आहे. त्याचवेळी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी, हे पहिलं चहापान आहे जिथं ज्यांनी आमंत्रण दिलं ते मुख्यमंत्रीच गैरहजर होते,अशी टीका केली आहे. दुसरीकडे आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य वेळी अधिवेशनात येतील, असे सांगितले.

 

रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य नाही

  • चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणे स्वाभाविक आहे.
  • आमच्या एवढाच आग्रह असा आहे की, परंपरेनुसार तुम्ही कुणाला तरी चार्ज द्यावा.
  • त्याची प्रोसेस लांबची आहे.
  • त्यासाठी चार्ज राज्यपालांकडे रजिस्टर करावा लागतो.
  • तुम्ही राज्यपालांना कितीही मानायचं नाही ठरवलं तरी सुद्धा राज्यपालाशिवाय काहीही करता येत नाही.

 

मित्र पक्षांवर अविश्वास! आदित्य ठाकरेंकडे द्या!

  • त्यांचा अन्य दोन सहकाऱ्यांसोबतचा अविश्वास स्वाभाविकच आहे.
  • कारण त्यांनी तो चार्ज घेतला, तर सोडणारच नाहीत.
  • त्यांच्या जर पार्टीतही कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकतं.
  • रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही.
  • त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या.
  • आदित्य ठाकरेंनाही ते चार्ज देवू शकतात.
  • आदित्य ठाकरेंकडे चार्ज दिला पाहिजे.
  • मग आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्यायला त्यांना हरकत काय आहे.
  • याबद्दल तुम्हाला काय वाटते, त्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसेल.
  • त्यामुळेच ते त्यांच्याकडे चार्ज देत नाही.

हे पहिलं चहापान आहे जिथं ज्यांनी आमंत्रण दिलं तेच गैर हजर होते : सुधीर मुनगंटीवार

  • वीज बिलाची सूट यांनी काढली, कृषी पंपाच्या बाबत देखील चुकीचा निर्णय घेतला यामुळे शेतकऱ्यांचं खासकरून
  • मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्यया होतो आहे.
  • हे पहिलं चहापान आहे जिथं ज्यांनी आमंत्रण दिलं तेच गैर हजर होते
  • हजारो वर्षांपासून चार्ज दुसऱ्याकडे देण्याची पद्दत आहे आता यांनी ठरवलं आहे.
  • मीच ठरवेन ते धोरण आणि मीच बांधेन तेच तोरण असं सुरू आहे.
  • त्यांनी तत्काळ अजित पवार, आदित्य ठाकरे असोत यांना तत्काळ चार्ज द्यावा आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवायला हवा.

Tags: aditya thackerayBJPchandrakant patilrashmi thackerayUddhav Thackerayआदित्य ठाकरेचंद्रकांत पाटीलभाजपामुख्यमंत्री उद्धव ठाकरेरश्मी ठाकरेहिवाळी अधिवेशन
Previous Post

“ओबीसींच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार”

Next Post

धर्माच्या नावाखाली राजकारण करणार्‍या भाजपने रामाच्या, विठोबाच्या, खंडोबाच्या जमीनीही सोडल्या नाहीत – नवाब मलिक

Next Post
bjp leaders usurped temple land in maharashtra

धर्माच्या नावाखाली राजकारण करणार्‍या भाजपने रामाच्या, विठोबाच्या, खंडोबाच्या जमीनीही सोडल्या नाहीत - नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!