Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अग्निपथ आगडोंब : भाजपा नेत्यांच्या विधानांमुळे आगीत तेल!

अग्निवीरांना भाजपा कार्यालयात नोकरी ते सैन्य रोजगाराचं साधन नाही!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Agnipath Protest (2)

मुक्तपीठ टीम

केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर देशात ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले आहेत. बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा या राज्यांत आंदोलन करण्यात आले. अग्निपथ योजनेवरून देशभरातील वातावरण तापलेलं असताना, आता भाजपा नेत्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. यावरून आता अग्निपथ योजनेचा मुद्दा अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कैलास विजयवर्गियांमागोमाग केंद्रीय मंत्री व्हीके सिंह यांनी सैन्य हे रोजगाराचं साधन नाही, असं म्हणत आंदोलक तरुणांना डिवचण्याचंच काम केल्याची चर्चा आहे.

अग्निवीरांना भाजपा ऑफिसमध्ये सुरक्षारक्षक म्हणून प्राधान्य देईन- कैलास विजयवर्गीय

  • भाजपाचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय इंदौरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले की, लष्कराच्या प्रशिक्षणात डिसिप्लिन आणि दुसरं आज्ञेचं पालन करणं असतं.
  • जेव्हा अग्निवीर ट्रेनिंगसाठी जातील घेतील आणि चार वर्षांच्या सेवेनंतर तिथून बाहेर पडतील.
  • साडेसतरा वर्षांपासून २३ वर्षांपर्यंत… जर अग्निवीर २१ वर्षांचा असताना भरती होत असेल, तर चार वर्षात २५ वर्षांचा होईल.
  • २५ वर्षांच्या वयात बाहेर पडल्यानंतर त्याच्या हातात ११ लाख रूपये असतील.
  • शिवाय अग्निवीर म्हणून बाहेर फिरेल.
  • मला जर भाजपा ऑफिसमध्ये सुरक्षारक्षक ठेवायचा असेल, तर अग्निवीरांना प्राधान्य देईन.
  • कैलाश विजयवर्गीय यांनी अग्निवीरांबाबत केलेले वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
  • ज्यावर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी निशाणा साधला आहे.

लष्कर हे रोजगाराचे साधन नाही…जर तुम्हाला आवडत नसेल तर येऊ नका! व्हीके सिंग

  • भाजपा नेते, केंद्रीय मंत्री व्हीके सिंग यांनी अग्निपथ योजनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
  • योजना जाहीर झाल्यानंतर नुकत्याच झालेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी आंदोलकांनाही खडसावले.
  • व्ही के सिंह नागपुरात म्हणाले की, माझा विश्वास आहे की जर कोणी सैन्यात ४ वर्षे सेवा केल्यानंतर आला तर तो सक्षम आहे आणि त्याला कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही.
  • लष्कर हे रोजगाराचे साधन नाही.
  • हे दुकान किंवा कंपनी नाही.
  • जो कोणी सैन्यात भरती होतो तो स्वेच्छेने तिथे जातो.
  • सशस्त्र दलांनी कोणावरही सक्ती केली नाही.
  • पुढे ते म्हणाले, ज्याला यायचे आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर येऊ नका.
  • कोण म्हणतंय तुम्हाला यायला, तुम्ही बस जाळत आहात, ट्रेन जाळतायत… तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही तुम्हाला सैन्यात घेऊ.

Tags: Agnipath SchemeAgniveerKailash VijayvargiyaV.K Singhअग्निपथ योजनाकेंद्रीय मंत्री व्हीके सिंगकैलास विजयवर्गीयभाजपा
Previous Post

महाराष्ट्राला उर्जाक्षेत्रासाठी ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच पुरस्कार’ प्रदान

Next Post

महिला कार्यकर्त्यांच्या सहभागाशिवाय सामाजिक विकास अपुरा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Next Post
sakhi

महिला कार्यकर्त्यांच्या सहभागाशिवाय सामाजिक विकास अपुरा - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!