Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सचिन वाझे लादेन आहे का?” मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी! – केशव उपाध्ये

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
BJP

मुक्तपीठ टीम

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हेच मुख्य सूत्रधार आहेत. तसेच मुनसुख हिरेनची हत्या करणाऱ्यासाठी सचिन वाझे यांनी शर्मांना ४५ लाख रुपये दिल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “सचिन वाझे काही लादेन आहे का?” या प्रकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारल्याची आठवण करून देत त्यांनी ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

वाझे आणि शर्मा दोन्ही शिवसेनेत होते…

  • प्रदीप शर्मा हे सुद्धा सचिन वाझेप्रमाणे शिवसेनेत होते.
  • जसे वाझे शिवसेनेचा प्रवक्ता होता तसे शर्मा शिवसेनेत होते.
  • त्यांनी आता शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.
  • शिवसेनेच्या नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.
  • त्यामुळे शिवसेनेशी संबंधित असणारे दोन अधिकारी हे एकाचे खून करण्याची सुपारी देतो, दुसरा सुपारी घेतो हे खरोखर धक्कादायक आहे.
  • एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याकडे ४५ लाख येतात कुठून हा सुद्धा प्रश्न आहे.
  • तसेच हे दोघे पोलीस अधिकारी कुणाच्या इशाऱ्यावर गंभीर कृत्ये करत होते हेही समोर आलं पाहिजे.
  • बाकी प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा अपमान शोधणाऱ्या शिवसेनेच्या बोलघेवड्या नेत्यांनी शिवसेनेशी संबंध असलेल्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या कृतीने पोलीस खात्याचा आणि राज्याचा सन्मान वाढला का, याचं उत्तर द्यावं,

काय म्हणाले केशव उपाध्ये?

  • सचिन वाझे काही लादेन आहे का?
  • वाझेची विधीमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिलं पाहिजे.
  • वाझेची पाठराखण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे.
  • हे लागेबंध कोणाचे आहेत ते समोर आले पाहिजे.
  • त्यामुळे भाजपाची मागणी आहे, की वाझे आणि शर्मासंबंधित प्रकरणाचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे आणि महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे.

‘#सचिन_वाजे_काही_लादेन_आहे_का?’

“सचिन वाझे काही लादेन आहे का?” असा सवाल करत वाझेची विधीमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिल पाहिजे.
मनसुख हिरेन यांची हत्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या 1/4

— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 5, 2022

 

पाहा:

 


Tags: BJPcm uddhav thackerayMaharashtramansukh hirensachin wazeShivsenaभाजपामनसुख हिरेनमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेनासचिन वाझे
Previous Post

इस्रोचं आता मिशन शुक्र! डिसेंबर २०२४ मध्ये शुक्रयान-1 पाठवणार!!

Next Post

सर्वोच्च न्यायालयाच्या भोंगा आवाजाबद्दलचं मत स्पष्ट करणारा एक निकाल जसा आहे तसा…

Next Post
supreme court

सर्वोच्च न्यायालयाच्या भोंगा आवाजाबद्दलचं मत स्पष्ट करणारा एक निकाल जसा आहे तसा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!