Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सरकार चालवणं जमत नसेल तर खुर्च्या खाली करा!” ऐनवेळी परीक्षा रद्द करणाऱ्या सरकारवर भाजपाचा हल्लाबोल

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bjp-rajesh tope

मुक्तपीठ टीम

आरोग्य विभागाची शनिवार-रविवार (२५ सप्टेंबर – २६ सप्टेंबर) रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्ष भाजपादेखिल आक्रमक झाली आहे. जमत नसेल तर खुर्च्या खाली करा उगीच गोरगरीब विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका अशी टीका भाजपाने केली आहे. तसेच विद्यार्थ्यांचा झालेलं आर्थिक नुकसान सरकारने भरून द्यावे अशी मागणी भाजपा आमदार राम सातपुते यांनी केली आहे.

 

या परीक्षेसाठी काही विद्यार्थी परीक्षेपूर्वीच परीक्षाकेंद्रावर पोहोचले होते, तर काही विद्यार्थी प्रवासात होते आणि अचानक परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

 

भाजपाचे आमदार राम सातपुते आक्रमक

  • आज संपूर्ण महाराष्ट्रभर ही भरती परीक्षा होणार असल्याने चांद्यापासून बांद्यापर्यंत विद्यार्थ्यांनी एसटी, रेल्वेने प्रवास करत परीक्षा केंद्रावरती पोहोचलेले आहेत परंतु आत्ता अचानकपणे परीक्षा रद्द झालीय असं सांगितलं गेलं.
  • त्यामुळे हे कर्मदरिद्री निष्ठूर सरकार विद्यार्थ्यांच्या जीवावरती उठलेले आहेत.
  • गरीब कष्टकरी विद्यार्थ्यांना त्रास देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे.
  • मी या सरकारला इशारा देतो की जर या सरकार मधील लोकांना जर सरकार चालवता येत नसेल तर त्यांनी खुर्च्या उबवायचं काम करु नये.
  • त्यांनी राजीनामा देऊन घरी बसा.
  • राज्यातील विद्यार्थ्यांचं वाटोळं करण्याचा ठेका ठाकरे सरकारने घेतलेला आहे.
  • या सरकार मधील कोणी जाणते राजे वगैरे कोणी असतील त्या सगळ्यांचा मी निषेध करतो आणि सरकारमधल्या लोकांना लाज वाटत असेल तर त्यांनी हे सरकार स्वत:हून बरखास्त केलं पाहिजे.

 

आघाडीची पिछाडी! ऐनवेळी रात्री आरोग्य विभाग परीक्षा पुढे ढकलल्यानं संताप!


Tags: BJPhealth departmentRajesh Toperam satputeआरोग्यमंत्री राजेश टोपे
Previous Post

आघाडीची पिछाडी! ऐनवेळी रात्री आरोग्य विभाग परीक्षा पुढे ढकलल्यानं संताप!

Next Post

भाजपासह सर्वच राजकीय पक्षांनी ऐकावा असा केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवालांचा संदेश

Next Post
lav agarwal

भाजपासह सर्वच राजकीय पक्षांनी ऐकावा असा केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवालांचा संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!