Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

सोमय्यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर भाजपा आक्रमक!

"लोकशाहीला लोकशाहीने, ठोकशाहीला ठोकशाहीने उत्तर देणार!" - आशिष शेलार

April 24, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Attack on Kirit somaiya And his car by shivsainik

मुक्तपीठ टीम

अटकेतील खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भेटण्यासाठी आलेले भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांच्या जमावाने हल्ला केला, असा आरोप त्यांनी केला आहे. या हल्ल्यात सोमय्यांच्या गाडीची काच फुटली असून त्यांनाही जखम झाली आहे. त्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी रात्री पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर “लोकशाहीला लोकशाहीने, ठोकशाहीला ठोकशाहीने उत्तर देणार!” असा इशारा दिला आहे.

 

महाराष्ट्रातील भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. किरीट सोमय्या यांनी सांगितले की, खार पोलिस ठाण्यामध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेतल्यानंतर ते परतत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. कारवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या शनिवारी रात्री उशिरा वांद्रे पोलीस ठाण्यात पोहोचले.

 

सोमय्यांचे आरोप करणारे ट्वीट

I am shocked, in presence 50 police persons, in the compound/campus of Khar Police Station, Shivsena’s 100 Gundas assault me with Stones, Wanted to KILL Me

What the Police Commissioner is doing?

How so many Mafia Sena Gundas allowed to gathered in police station? @BJP4India

— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 23, 2022

सोमय्या यांच्या कारवरील हल्ल्यात कारच्या डावीकडच्या खिडकीच्या काचा फुटल्या. सीटवर काचेचे तुकडे पडले. कारवर झालेल्या हल्ल्यात आपल्यालाही दुखापत झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. टीव्हीवरील दृश्यांमध्ये त्यांच्या हनुवटीला थोडंसं रक्त लागलेले दिसतात. सोमय्या यांनी ट्विट केले की, “शिवसेनेच्या गुंडांनी खार पोलिस ठाण्याजवळ जोरदार दगडफेक केली. माझ्या गाडीची काच फुटली आणि मी जखमी झालो.


Tags: Aashish ShelarBJPCar AttackKhar Police StationKirit SomaiyamumbaiShivsenaकिरीट सोमय्याभाजपा
Previous Post

पुण्यात ‘वर्ल्ड ऑफ पझल्स अँड ब्रेन गेम्स ३.०’ प्रदर्शनाचे आयोजन

Next Post

पंजाब नॅशनल बँकेत मॅनेजर पदाच्या १४५ जागांवर करिअर संधी

Next Post
pnb

पंजाब नॅशनल बँकेत मॅनेजर पदाच्या १४५ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!