Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाकिस्तानने संबंध सुधारण्यासाठी दिलेले गोड आंबे स्वीकारण्यास जगभरातून कडू नकार

June 13, 2021
in घडलं-बिघडलं
0
imran khaan

मुक्तपीठ टीम

मनात विष असेल आणि मुखी दाखवण्यापुरते अमृत असेल तर कधी ना कधी ते उघड होतंच आणि मग जग तसंच वागवतं. पाकिस्तानला सध्या तसाच अनुभव येत आहे. पाकिस्तानने चौसा आंब्याची गोड भेट पाठवून जगभरातील ३२ छोट्या-मोठ्या देशांशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. मात्र, अमेरिकाच नाही तर मित्र देश चीननेही आणि मोठ्याच नाही तर नेपाळसारख्या छोट्या देशांनीही कोरोना नियमांचं कारण देत कडू नकार दिला.

 

पाकिस्तानची मँगो डिप्लोमसी ठरली कडवटपणाची…

  • जगभरातील ३२ देशांना खूश करण्यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न
  • पाकिस्तानने एकूण ३२ देशांना आंबे भेटवस्तू म्हणून पाठवले.
  • मात्र अमेरिकेने आणि पाकिस्तानचा मित्र समजल्या जाणाऱ्या चीननं आंब्यांची भेट नाकारली आहे.
  • कोरोनासंबंधित नियमांचं कारण देत स्विकारण्यास मनाई केली आहे.
  • या आंबाच्या पेट्या चीन आणि अमेरिकेसह कॅनडा, नेपाळ आणि श्रीलंकेने स्विकारण्यास नकार दिला.

 

पाकिस्तानी माध्यमांमधील माहितीनुसार, पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिष अल्वी यांनी ३२ प्रमुख देशांना चौंसा जातीचे आंबे भेट म्हणून पाठवले होते. या आंब्याच्या पेट्या इराण, तुर्कस्तान, ब्रिटन, अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि रशियाला पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, अनेक देशांनी त्या स्वीकारण्यास नकार दिल्याने एक प्रकारे पाकिस्तानचा अपमान झाल्याचे मानले जाते.


Tags: Americachinamangomango diplomacynepalPakistanअमेरिकाचीनचौसा आंबानेपाळपाकिस्तानमँगो डिप्लोमसी
Previous Post

रामदास आठवलेंच्या हस्ते अन्नधान्य किट्सचे वितरण

Next Post

“प्रशांत किशोरांच्या लागू नका नादी, २०२४मध्ये पंतप्रधान बनणार नरेंद्र मोदी”

Next Post
ramdas athwle

"प्रशांत किशोरांच्या लागू नका नादी, २०२४मध्ये पंतप्रधान बनणार नरेंद्र मोदी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!