Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑलिम्पिकवीर नीरज चोप्रा, मीराबाई चानू यांच्यावर बायोपिकची चर्चा

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Olympic heroes

मुक्तपीठ टीम

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक कर्तृत्ववान लोकांचे बायोपिक बनवण्यात आले आहेत. यातून त्यांच्या जीवनसंघर्षाची कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू या दोन्ही ऑलिम्पिकवीरांचं जीवन प्रेरणादायी. कुणालाही बायोपिकचा मोह व्हावा असेच. सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी नुकतीच टोकियो ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू यांची भेट घेतली. खरंतर भांडारकर यांनी त्यांना भेटल्याची माहिती पोस्ट केली, पण लगेच चर्चा रंगली ती या दोघांच्या प्रेरणादायी जीवनावरील बायोपिकची. अद्याप भांडारकर यांनी तशी घोषणा केलेली नाही.

  • नीरज चोप्राने ८७.५८ मीटर थ्रोसह भालाफेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले.
  • वेटलिफ्टर मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले.
  • मधुर भांडारकर यांनी या दोघांशी संवाद साधला आणि ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.
  • दिल्लीत त्यांच्या भेटीबद्दल बोलताना मधुर भांडारकर म्हणाले, “नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू या दोघांना भेटून मला आनंद झाला. ते खरे हिरो आहेत. ज्यांनी आपल्या देशाला अभिमान दिला आहे.”

Neeraj chopra
मधुर भांडारकर यांनी नीरज आणि मीराबाई यांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू यांना भेटून खूप आनंद झाला आणि टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतासाठी सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. चॅम्पियन्स.”

mirabai chanu,

भांडारकर यांनी बायोपिकनिर्मितीविषयी इतर काहीही घोषणा केली नसली तरी त्यांच्यासारख्या संवेदनशील, सर्जनशील चित्रपट दिग्दर्शकाने या दोन ऑलिम्पिकवीरांच्या जीवनावर चरित्रपट बनवले तर देशाच्या युवापिढीला मोठी प्रेरणा मिळेल, एवढं नक्की!

 

पाहा व्हिडीओ:


Tags: mirabai chanuneeraj chopraTokyo Olympicsटोकियो ऑलिम्पिक २०२०दिग्दर्शक मधुर भांडारकरनीरज चोप्रामीराबाई चानू
Previous Post

रेल्वेची महिला प्रवाशांना रक्षाबंधन भेट, तिकिट दरात मिळणार ५ टक्के सूट

Next Post

५० मेगापिक्सल कॅमेऱ्यांवाला स्मार्टफोन! आयक्यूओओ ८ सीरिज भारतात लाँच!!

Next Post
smartphone

५० मेगापिक्सल कॅमेऱ्यांवाला स्मार्टफोन! आयक्यूओओ ८ सीरिज भारतात लाँच!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!