Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बिल गेट्स बनले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी

१८ राज्यांत २.४२ लाख एकर शेतजमीन विकत घेतली, एकूण २.६९ लाख एकरचे मालक

January 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
Bill Gates

मुक्तपीठ टीम

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स बनले आहेत अमेरिकेतील ‘सर्वात मोठे शेतकरी’. अमेरिकेच्या १८ राज्यांत त्यांनी एकूण २ लाख ४२ हजार एकर शेत जमीन खरेदी केली आहे.

 

एका भूमी अहवालातून ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार गेट्सने केवळ लागवडीच्या जागेवरच गुंतवणूक केली नाही तर इतर प्रकारच्या जमीनही विकत घेतल्या. यात हॉर्स हैवेन हिल्स क्षेत्रात खरेदी केलेल्या १४,५०० एकर जमिनीचा देखील समावेश आहे. यासाठी त्यांनी १,२५१  कोटी रुपये खर्च केले आहेत. एकंदरीत त्यांनी आतापर्यंत एकूण २,६८,९८४ एकर जमीन खरेदी केली आहे.

 

६५ वर्षीय बिल गेट्सने इतकी शेती जमीन का विकत घेतली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ही जमीन ‘इन्वेस्टमेंट एंटिटी कास्केड’ फर्ममार्फत खरेदी केली गेली आहे. २०१८ मध्ये बिल गेट्सने जेव्हा या जमीन घेतल्या तेव्हा त्या अमेरिकेत सर्वाधिक दराने खरेदी केल्या गेल्या होत्या.

बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने २००८  मध्ये एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यात त्यांनी म्हटले होते की, “आफ्रिका आणि जगातील अन्य विकसनशील क्षेत्रातील लहान शेतकर्‍यांना ते २,२३८ कोटी रुपयांची मदत देत आहेत, जेणेकरून गरीब शेतकरी उपासमारीने आणि दारिद्र्यातून बाहेर येतील.”


Tags: • Bill GatesAmericaBill and Melinda Gates FoundationFarmingअमेरिकाबिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनशेतकरी
Previous Post

‘या’ कारणामुळे थांबले मुंबईतील लसीकरण!

Next Post

महाराष्ट्र स्टूडंट्स युनियनने FRA चे नामकरण केले ‘फी माफिया केंद्र’

Next Post
FRA

महाराष्ट्र स्टूडंट्स युनियनने FRA चे नामकरण केले 'फी माफिया केंद्र'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!