Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करून डॉ. कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेस प्रारंभ

August 16, 2021
in घडलं-बिघडलं
0
Dr bhagwat karad

मुक्तपीठ टीम

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपल्या जन आशीर्वाद यात्रेस प्रारंभ केला. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी जन आशीर्वाद यात्रेस झेंडा दाखविला. डॉ. प्रीतम मुंडे, माजी मंत्री आमदार अतुल सावे, यात्रा प्रमुख मनोज पांगारकर, यात्रा सहप्रमुख प्रवीण घुगे, नमिता मुंदडा, राणा जगजितसिंह पाटील, रमेश आप्पा कराड, सुरेश धस, मेघना बोर्डीकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर, बापू घडामोडे, बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शिरीष बोराळकर आदी या प्रसंगी उपस्थित होते. त्या पूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.

Dr bhagwat karad

जन आशीर्वाद यात्रा गंगाखेड मार्गाने पुढे रवाना झाली. उकडगाव नाक्यावर कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी जन आशीर्वाद यात्रेचे जोरदार स्वागत केले. डॉ. कराड यांनी यात्रेदरम्यान अनेकांशी संवाद साधला. परळी येथे वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर बंद असल्यामुळे डॉ. कराड यांनी मंदिर शिखर दर्शन घेतले व पायऱ्यांचे पूजन केले. त्यापूर्वी डॉ. कराड यांनी प्रज्ञा मुंडे यांचीही भेट घेतली.

 


Tags: pankaja mundepritam mundeजन आशीर्वाद यात्राडॉ. प्रीतम मुंडेडॉ. भागवत कराडपंकजा मुंडेभारतीय जनता पार्टी
Previous Post

“केंद्रीय मंत्रीपदाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देणार”

Next Post

कुबेरांच्यावेळी शांत, राज ठाकरेंच्यावेळी आकांत!

Next Post
controversy

कुबेरांच्यावेळी शांत, राज ठाकरेंच्यावेळी आकांत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!