Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केजरीवालांच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा: ‘आप’लं म्हणा, पंजाब वाचवा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bhagwant Mann

मुक्तपीठ टीम

पंजाब विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत स्पष्ट दिसत आहे. आम आदमी पक्षाने दिल्लीनंतर पंजाबमध्येही काँग्रेस, भाजपा आघाडीला झाडून टाकण्यासाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी आम आदमी पक्षाचे (आप) मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी पंजाबी मतदारांना थेट आवाहन केले आहे. ते म्हणाले की गेल्या ७० वर्षांपासून पंजाबला लुटणाऱ्या पारंपरिक राजकीय पक्षांपासून राज्याला वाचवण्याची सुवर्णसंधी मतदारांकडे आहे. तसेच येत्या २० फेब्रुवारीला ‘आप’ला मतदान करा आणि पंजाब वाचवा असे आवाहन केले आहे.

 

‘आप’ला मतदान करण्याचे भगवंत मान यांचे आवाहन…

  • भाजप, काँग्रेस, तसेच पंजाबमधील प्रादेशिक पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.
  • या निवडणुकीत आम आदमी पार्टीनेदेखील उडी घेतली.
  • पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे नऊ दिवस उरले आहेत.
  • शुक्रवारी, आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांनी अमृतसरमध्ये अनेक ठिकाणी आप उमेदवार जसविंदर सिंग, बलदेव सिंग, कुलदीप सिंग धालीवाल आणि सुखजिंदर राज सिंग लाली मजिठिया यांच्या समर्थनार्थ प्रचार केला.
  • जनतेला संबोधित करताना, पंजाब आप प्रमुखांनी आवाहन केले की त्यांनी पारंपारिक पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना मत देऊ नका ज्यांनी राज्य उद्ध्वस्त केले आहे.
  • ते म्हणाले की, पंजाबमधील तरुणांना बेरोजगारी आणि योग्य शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या अभावामुळे परदेशात जावे लागत आहे.
  • मान म्हणाले की आप हा एकमेव पक्ष आहे जो पंजाबला पुन्हा समृद्ध करू शकतो आणि २० फेब्रुवारी रोजी ‘आप’ला मतदान करण्याचे आवाहन केले.

भगवंत मान म्हणाले की, अमृतसर जगप्रसिद्ध असूनही आजही मूलभूत आधुनिक सुविधांचा अभाव आहे.काँग्रेस, अकाली दल आणि भाजपा सरकारने या सीमाभागातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये विकसित करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. मते मिळवल्यानंतर घराणेशाहीचे स्थानिक राजकीय नेते प्रत्येक वेळी आपापल्या मतदारसंघातून गायब झाले. रत्यामुळेच अटारी, राजसांसी, अजनाळा आणि मजिठिया मतदारसंघात आजही विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.


Tags: aapBhagwant MannpunjabPunjab Electionआपपंजाबपंजाब विधानसभा निवडणूकभगवंत मान
Previous Post

विधानमंडळाच्या अधिकाराचा संकोच करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत परामर्श घेण्याची रामराजे नाईक-निंबाळकरांची राष्ट्रपतींना विनंती

Next Post

जात वैधता प्रमाणपत्र प्रलंबित प्रकरणांच्या पडताळणीसाठी राज्यात विशेष मोहिम

Next Post
BARTI OFFICE

जात वैधता प्रमाणपत्र प्रलंबित प्रकरणांच्या पडताळणीसाठी राज्यात विशेष मोहिम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!