Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय आजी-आजोबांची कामगिरी! वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदकांचे मानकरी!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, प्रेरणा
0
World Masters Athletics Championships

मुक्तपीठ टीम

माणसांमध्ये जिद्द, ताकद आणि काही करण्याची तीव्र इच्छा असेल तर अशक्य काहीच नसतं. वयही आडवं येवू शकत नाही. फिनलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये २ भारतीय आजी-आजोबांनी बजावलेली कामगिरी जबरदस्त आहे. तर केरळमधील माजी आमदार जेकब यांनीही पदक मिळवले. तेही ८२ वर्षांचे आहेत.

भगवानी देवी या ९४ वर्षांच्या या धावपटू आहेत. त्यांनी १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांनी ज्येष्ठ नागरिक या कॅटेगरीत २४.७४ सेकंदात १०० मीटर शर्यत पूर्ण केली. यासोबतच भगवान देवीने शॉटपुटमध्येही कांस्यपदक पटकावले.

भगवानी देवींची तुफान कामगिरी

  • यापूर्वी चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भगवान देवीने तीन सुवर्णपदके जिंकली होती.
  • अशा प्रकारे जागतिक मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा हक्क मिळवला.
  • चेन्नईतील कार्यक्रमापूर्वी, त्यांनी दिल्ली राज्य अॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये १०० मीटर डॅश, भालाफेक आणि शॉट पुटमध्ये तीन सुवर्णपदके जिंकली होती.

केरळचे माजी आमदार एमजे जेकब यांनी दोन कांस्यपदके जिंकली

  • वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप हे ज्येष्ठ खेळाडूंसाठी एक व्यासपीठ आहे.
  • भारतातील आणखी एक अनुभवी खेळाडू, केरळ राज्याचे माजी आमदार, एमजे जेकब यांनीही जागतिक मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्यपदके जिंकली.
  • पिरावोम येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने एम८० कॅटेगरीत २०० मीटर अडथळ्यांची शर्यत आणि ८० मीटर अडथळ्यांची शर्यत या प्रकारात पदके जिंकली.
  • ८० ते ८४ वयोगटातील खेळाडूंसाठी हे आयोजन करण्यात आले होते.
  • माजी आमदार जेकब यांच्या नावावर अनेक पदके आहेत.
  • या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या केरळ राज्य मास्टर्स अॅथलेटिक्समध्ये जेकब यांनी २०० मीटर आणि ८० मीटर बाधा दौड शर्यतीतही सुवर्णपदक जिंकले.

 


Tags: Bhagwani Devi best performanceformer Kerala MLA MJ JacobGold Medalgood newsIndiamuktpeethPerformanceWorld Masters Athletics Championshipsकामगिरीकेरळ माजी आमदार एमजे जेकबघडलं-बिघडलंचांगली बातमीभगवानी देवी तुफान कामगिरीभारतमुक्तपीठवर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसुवर्ण पदक
Previous Post

सांगलीचे इंजिनीअर्स हुशार…बैलांच्या मानेवरचा भार कमी करणारा बैलगाडी रोलिंग सपोर्ट!

Next Post

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पाठ्यपुस्तके निर्मिती! सहभागासाठी लिंक क्लिक करा…

Next Post
national education policy

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पाठ्यपुस्तके निर्मिती! सहभागासाठी लिंक क्लिक करा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!