Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मॅन वर्सेस वाईल्डच्या बेयर ग्रिल्सला पश्चाताप

"आता जिवंत किडे- किटक खाणार नाही !"

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bear grylls

मुक्तपीठ टीम

साहसी टेलिव्हिजन शो मॅन वर्सेस वाईल्डचं सूत्रसंचलन करणाऱ्या बेयर ग्रिल्सने नुकतंच एक मोठं वक्तव्य केलं आहे. शो सुरु झाला तेव्हा सुरुवातीला आपण अनेक जनावरांना मारुन खाल्लं, याचा आपल्याला पश्चाताप होत असल्याचं बेयर गिल्सने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. तसंच आता आपण जनावरांना मारणार नाही असं सांगत आता फक्त मेलेल्या जनावरांनाच खाणार असल्याचं बेयर गिल्सने स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून इंटू द वाईल्ड विथ बेयर गिल्स या नव्या शोमुळे बेयर गिल्स चर्चेत आहे.

“जनावरांना मारल्याचा आता पश्चाताप”

बिकट परिस्थितीतही तुम्ही कसे जगू शकता, मार्ग काढू शकता हे बेयर गिल्सच्या शोच्या माध्यमातून दाखवलं जातं. बेयर गिल्सने सांगितलं की, भौगोलिक परिस्थितीनुसार उपलब्ध होणाऱ्या जीवसृष्टीच्याआधारे निश्चितपणे आपण शोच्या सुरुवातीला अनेक साप, विंचू, बेडूक आणि इतर जनावरांना मारलं होतं. मात्र आता मला याचा पश्चाताप होत आहे. आता मी यापासून खूप दूर आलो आहे. जर आपण इतिहासातल्या जगण्यासाठी धडपड केलेल्यांचा अभ्यास केला तर ते वनवासी होते.
तुम्ही अन्न पाण्याची व्यवस्था करताना ध़डपड करता, जीव धोक्यात घालता आणि आपली ऊर्जा मोठ्या प्रमाणात खर्ची करत असता.

विगन स्टार्सनी बेयर गिल्सचा विचार बदलला

बेयर ग्र‍िल्सला शाकाहारी लोकं आणि त्यांच्या शोमध्ये सहभागी होणाऱ्या विगन स्टार्सपासून प्रेरणा मिळाली. ज्यांनी मांसाहाराचं सेवन करण्याप्रती बेयर ग्रिल्सच्या विचारात बदल घडवला. बेयर ग्रिल्सने सांगितलं की, मी अनेक शाकाहारी स्टार्सना जंगलात घेऊन गेलो आहे. हा एक जबरदस्त अनुभव होता आणि मी नेहमीच त्यांचा सन्मान करतो.
बेयर ग्रिल्सच्या शोमध्ये अनेक बॉलिवूड सेलेब्सचाही सहभाग
बेयर ग्रिल्सचा नामांकित शो इंटू द वाईल्ड विथ बेयर ग्र‍िल्समध्ये अभिनेता विक्की कौशल, अजय देवगण, अक्षय कुमार, रजनीकांत यांच्यासह अनेक भारतीय स्टार्सनी सहभाग घेतला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांपासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही या शोमध्ये सहभागी झाले आहेत.

 

कोण आहे बेयर ग्रिल्स?

  • बेयर ग्रिल्स माजी 21 SAS रिजर्विस्ट राहिलेले आहेत.
  • ९०च्या दशकात यूकेच्या स्पेशल फोर्सचा ते भाग होते.
  • बेयर ग्रिल्सने ट्रूपर, सर्वाईवल इंस्ट्रक्टर आणि पॅट्रोल मेडिक (आपत्कालीन वैद्यकीय सुविधा) च्या स्वरुपातही काम केलं आहे.
  • बेयर ग्रिल्सने संपूर्ण टीव्ही करिअरमध्ये इंटू द वाईल्ड विथ बेयर ग्रिल्स’, मॅन वर्सेज वाईल्ड’, यू वर्सेज वाईल्ड’, द आयर्लँड, एस्केप फ्रॉम हेल, रनिंग वाईल्ड विथ बेयर ग्रिल्स’, बेयर ग्रिल्स सर्वाईवल स्कूल’, एब्सोल्यूट वाईल्ड यासारख्या अनेक शोमध्ये काम केलं आहे.

Tags: bear gryllsMan VS Wildबेयर ग्रिल्समॅन वर्सेज वाईल्ड
Previous Post

“मैत्रीचा अर्थ म्हणजे सेक्ससाठी संमती नाही!” न्यायालयानं बजावलं, तरुणाला ८ वर्षांची शिक्षा!

Next Post

नवीन वर्ष, नवीन बदल…पण काही बदल नवी महागाई वाढवणारेही!

Next Post
new year inflation

नवीन वर्ष, नवीन बदल...पण काही बदल नवी महागाई वाढवणारेही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!