Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हॉटेलमध्ये जाताना ‘ही’ दक्षता घ्या, कुठेही कॅमेरा लपला आहे का ते तपासा! नोएडात खास अलर्ट!

September 5, 2026
in उपयोगी बातम्या
0
Hotel Hidden Cameras

मुक्तपीठ टीम

आजच्या मॉर्डन आणि डिजिटलायझेशनच्या काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे योग्य नाही. कोणतीही गोष्ट संशयीत वाटल्यास ते टाळणे हेच योग्य आहे. मग, ते खाण्यात असो, फिरण्यात असो किंवा कोणत्या ठिकाणी राहण्यात असो. काही ठिकाणी हॉटेलमधूनही फसवणूक केली जाते. त्यामुळे सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. हॉटेलमध्ये लपवलेले गुप्त कॅमेरे काहीवेळेस दिसत नाहीत, यात खासगी गोष्टी रेकॉर्ड करून याचा फायदा घेत ब्लॅकमेल केले जाते.

नोएडात हॉटेलमध्ये कॅमेरे लपवूण फुटेज लिक करण्याची जोडप्याला धमकी!

  • पोलिसांनी नुकतेच नोएडामधील एक प्रकरण उघड केले आहे. . येथे हॉटेलच्या खोलीत एका जोडप्याचे खासगी क्षण रेकॉर्ड केले.
  • त्यानंतर त्याचे फुटेज लिक करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन जणांना अटक केली.
  • या हॉटेलमध्ये खोल्या बुक केल्यानंतर जोडप्यांचे रेकॉर्डिंग करूणे अशी या आरोपींची पद्धत होती.
  • स्वच्छता कर्मचारी लक्ष देत नाहीत, अशा पद्धतीने कॅमेरे बसविण्यात आल्याचे आरोपींनी सांगितले.

हॉटेलमधील गुप्त कॅमेरे कसे शोधायचे?

  • लपवलेले कॅमेरे अलार्म घड्याळांच्या स्पीकरमध्ये सहजपणे ठेवता येतात.
  • तसेच, लो-हॅंगिंग घड्याळे आढळल्यास, फ्लॅशलाइटने ती काळजीपूर्वक तपासा. त्यांना टिश्यू पेपरने झाकणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे.
  • खोलीतील प्रत्येक वस्तू नेहमी तपासा जसं की, फॅन्सी लाइट, रीडिंग लॅम्प, फोटो फ्रेम किंवा इतर कोणतीही गोष्ट.
  • तुम्हाला काही संशय आल्यास कर्मचार्‍यांना फोन करून तपासा.
  • हॉटेलच्या खोलीत टीव्ही आणि सेट-टॉप-बॉक्स तपासण्यास कधीही विसरू नका. फ्लॅशलाइटसह तपासणे चांगले आहे, जेणेकरून आपण लपविलेल्या कॅमेराचा प्रकाश पाहू शकता.
  •  फुलदाणीही पाहायला विसरू नका, काळजीपूर्वक सर्व फुले काढून टाका आणि तपासा.

आरशात लपवलेले कॅमेरे तपासायला विसरू नका

  • खोलीतील आरसे, कपाट आणि वॉशरूम तपासण्यास कधीही विसरू नका.
  • टू-वे मिरर टेस्ट येथे सर्वोत्तम आणि सर्वात विश्वासार्ह आहे.
  • टॉर्चने वेंटिलेशनही व्यवस्थित तपासा.
  • उदाहरणार्थ- तुमचे नख आरश्या समोर आणल्यास नख आणि त्यांच्या प्रतिमेत काही अंतर असेल तर तो नॉर्मल आरसा आहे. जर नख त्याच्या प्रतिमेला स्पर्श करत असेल तर तो टू-वे मिरर असू शकतो.

Tags: Hotel Hidden CamerasmuktpeethNoidaSecret Camerauseful newsउपयोगी बातमीगुप्त कॅमेरानोएडामुक्तपीठहॉटेल लपवलेले कॅमेरे
Previous Post

२०२३मध्ये चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश!

Next Post

आयपीएलमध्ये ताण नसतो, मग भारतासाठी खेळतानाच वर्कलोड कसा? – सुनिल गावस्कर

Next Post
Sunil Gavaskar

आयपीएलमध्ये ताण नसतो, मग भारतासाठी खेळतानाच वर्कलोड कसा? - सुनिल गावस्कर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!