Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

कांगारूंना मायदेशातच हरवले…टीम इंडियाला ५ कोटींचा बोनस!

January 20, 2021
in घडलं-बिघडलं, मस्तच
0
Indian

मुक्तपीठ टीम

 

गाबा मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), चेतेश्वर पुजारी (५६) आणि ऋषभ पंत (८५) या तिघांच्या खेळाच्या जोरावर भारताने चौथा कसोटी आणि निर्णायक सामना आपल्या नावे केला. याविजयामुळे बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ अशी जिकंली. अजिंक्य राहाणेच्या नेतृत्वाखाली भारताला मिळालेल्या या विजयानंतर बीसीसीआयने संघाला पाच कोटींचा बोनस जाहीर केला आहे.

 

अंतिम कसोटी सामन्यात भारतीय संघाने ३२८ धावांचा पाठलाग केला. गेल्या ३२ वर्षानंतर गाबा, ब्रिसबेन या मैदानात भारताने ही मोठी कामगिरी करून दाखवली आहे. या कामगिरीनंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी ट्विट करून बोनस देण्याची घोषणा केली आहे.

 

Just a remarkable win…To go to Australia and win a test series in this way ..will be remembered in the history of indian cricket forever ..Bcci announces a 5 cr bonus for the team ..The value of this win is beyond any number ..well done to every member of the touring party..

— Sourav Ganguly (@SGanguly99) January 19, 2021

 

चारपैकी पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने दारूण पराभव केला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ८ गडी राखून विजय मिळवला. तर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीने फलंदाजी करत तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. तर चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळाच्या बळावर भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

 

The @BCCI has announced INR 5 Crore as team bonus. These are special moments for India Cricket. An outstanding display of character and skill #TeamIndia #AUSvIND #Gabba

— Jay Shah (@JayShah) January 19, 2021


Tags: ajinkya rhaneAUS vs INDIndian teamRushabh panttest cricketअजिंक्य रहाणेऋषभ पंतकसोटी क्रिकेटभारतीय संघ
Previous Post

“राज्यात २०२० मध्ये १ लाख ९९ हजार बेरोजगारांना रोजगार”

Next Post

मुंबईतील साकीनाका येथे दुकानाला भीषण आग, तीन जखमी

Next Post
sakinaka fire mayor-2

मुंबईतील साकीनाका येथे दुकानाला भीषण आग, तीन जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!