Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संपामुळे आजपासून बँका बंद राहणार, एप्रिलमध्ये १५ दिवस सुट्टी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bank Strike

मुक्तपीठ टीम

बँकांच्या खासगीकरणासह इतर सरकारी निर्णयांच्या निषेधार्थ विविध कर्मचारी संघटना आजपासून दोन दिवसीय संपावर जात आहेत, त्यामुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. बँक युनियनने पुकारलेल्या संपामुळे २८ मार्च आणि २९ मार्च रोजी बँकांमधील कामकाज बंद राहणार असल्याचे एसबीआयकडून सांगण्यात आले आहे. बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या काळात ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. तसेच एप्रिलमध्ये सुट्ट्यांमुळे १५ दिवस बँका बंद राहणार आहेत.

या दोन दिवसीय संपाची घोषणा ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनसारख्या संघटनांनी केली आहे. बँकशी संबंधीत तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा, कारण एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ९ दिवस सुट्टी असणार आहे. सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे-

एप्रिलमध्ये बँक १५ दिवस बंद राहणार…

  • १ एप्रिलला बँक खात्यांची वार्षिक क्लोजिंग(आयझॉल, चंदीगड, शिलाँग, शिमला वगळता सर्वत्र बँका बंद राहणार) कोणतेही काम होणार नाही.
  • एप्रिल – बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगरमध्ये गुढीपाडवा, उगादी, नवरात्रीचा पहिला दिवस, तेलुगु नववर्ष, साजिबू नोंगमपांबा सण यामुळे या दिवशी बँका बंद राहतील.
  • रविवार ३ एप्रिल साप्ताहिक सुट्टी आहे.
  • ९ एप्रिल हा महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँक बंद राहणार आहे.
  • १० एप्रिल रोजी रविवार येत आहे तेव्हा साप्ताहिक सुट्टी आहे.
  • -१४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/ महावीर जयंती/ बैसाखी/ वैशाखी/ तामिळ नववर्ष दिन/ चेराओबा/ बिजू उत्सव/ बोहाग बिहू (शिलाँग आणि शिमला वगळता सर्वत्र बँका बंद)
  • गुड फ्रायडे/बंगाली नववर्ष दिन (नबावर्षा)/हिमाचल दिवस/विशू/बोहाग बिहू १५ एप्रिल रोजी (जयपूर, जम्मू, श्रीनगर वगळता सर्वत्र बँका बंद)
  • -१७ एप्रिल रविवारी साप्ताहिक सुट्टी असतो.
  • २३ एप्रिलला महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँक बंद राहणार आहे.
  • रविवार २४ एप्रिल साप्ताहिक सुट्टी आहे.

 

आरबीआयने सुट्ट्यांची यादी जाहीर केली

  • बँकिंग सुट्ट्यांची यादी भारतीय रिझर्व्ह बँक जारी करते.
  • आरबीआय वर्षाच्या सुरुवातीला बँकिंग सुट्ट्यांची यादी बनवते आणि ती जारी करण्याचे काम करते.
  • यामध्ये राज्यानुसार सुट्ट्यांचा समावेश आहे.

Tags: All India Bank Employees AssociationAprilbank strikemumbaiएप्रिलऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनबँक संपमुंबई
Previous Post

पुन्हा तेच! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोस्ट, शिवसैनिकांकडून मारहाण!

Next Post

ऑस्कर पुरस्कार : ‘ड्यून’चीच का सर्वाधिक धूम?

Next Post
Dune

ऑस्कर पुरस्कार : 'ड्यून'चीच का सर्वाधिक धूम?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!