Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बँक ऑफ इंडियात नियमित आणि कंत्राटी अधिकाऱ्यांच्या ६९६ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
boi

मुक्तपीठ टीम

बँक ऑफ इंडियात नियमित ऑफिसर या पदावर ५९४ जागा तर, कंत्राटी ऑफिसर या पदासाठी १०२ जागा अशा एकूण ६९६ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- अर्थशास्त्र / अर्थमिती/ सांख्यिकी या विषयात पदव्युत्तर पदवी + ०४ वर्षे अनुभव किंवा सीए/ आयसीडब्ल्यूए/ सीआयएसए + ०३ वर्षे अनुभव किंवा फायनान्स एमबीए/ फायनान्स पीजीडीएम/ सीए/ आयसीडब्ल्यूए + १० वर्षे अनुभव किंवा ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + एमबीए/ पीजीडीबीएम/ पीजीडीएम/ पीजीबीएम/ पीजीडीबीए किंवा सीए/ आयसीडब्ल्यूए/ सीएस किंवा इंजिनिअरिंग पदवी + ०३ वर्षे अनुभव किंवा ६०% गुणांसह बीई/ बी.टेक + ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) बी.ई./ बी.टेक./ एमसीए २) ७ ते ८ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ८५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १७५ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

 

अधिक माहितीसाठी बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://bankofindia.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: bank of indiacareergood newsjob opportunitymuktpeethRecruitmentRegular and Contract Officerकरिअरचांगली बातमीनियमित आणि कंत्राटी अधिकारीनोकरी-धंदा-शिक्षणबँक ऑफ इंडियामुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

दणकट..रुबाबदार…महिंद्रा स्कॉर्पिओची भारतात क्रेझ, मागणीत १६०% वाढ!

Next Post

एक वाढदिवस खास…मुक्या जनावरांना घास!

Next Post
एक वाढदिवस खास…मुक्या जनावरांना घास!

एक वाढदिवस खास...मुक्या जनावरांना घास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!