मुक्तपीठ टीम
बँक ऑफ बडोदात सिनियर रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी ३२० जागा, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी २४ जागा, ग्रुप सेल्स हेड या पदासाठी ०१ जागा, ऑपरेशन्स हेड-वेल्थ या पदासाठी ०१ जागा अशा एकूण ३४६ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण ठिकाण आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) १.५ वर्षे अनुभव
- पद क्र.३- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) १० वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) १० वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २३ ते ५० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट https://www.bankofbaroda.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://smepaisa.bankofbaroda.co.in/BOBSERM/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1jJNY-04025rHA3ZKNdE-1imTe9lvww2-/view








Subscribe