Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बँक ऑफ बडोदामध्ये व्यवस्थापक पदांच्या १०५ जागांसाठी भरती, ४ एप्रिलपर्यंत अर्ज करा

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
bob

मुक्तपीठ टीम

बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर-डिजिटल फ्रॉड एमएमजी/ एस-२, क्रेडिट ऑफिसर एसएमजी/ एस-४, क्रेडिट ऑफिसर एमएमजी/ एस-३, क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिझनेस एसएमजी/ एस-४, क्रेडिट इम्पोर्ट-एक्सपोर्ट बिझनेस एमएमजी/ एस-३, फॉरेक्स- संपादन अॅंड रिलेशनशिप मॅनेजर एमएमजी/ एस-३, फॉरेक्स- संपादन अॅंड रिलेशनशिप मॅनेजर एमएमजी/ एस-२ अशा या पदांवर एकूण १०५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०४ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती संपूर्ण भारतात होणार आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) बी.ई/ बी.टेक इन कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ डेटा सायन्स/ बी.एससी/ बीसीए/ एमसीए २) ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) कोणत्याही शाखेतील पदवी + ०८ वर्षे अनुभव किंवा सीए/ सीएमए/ सीएफए + ०७ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) कोणत्याही शाखेतील पदवी + ०५ वर्षे अनुभव किंवा सीए/ सीएमए/ सीएफए + ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र.४- १) कोणत्याही शाखेतील पदवी + ०८ वर्षे अनुभव किंवा सीए/ सीएमए/ सीएफए + ०७ वर्षे अनुभव
  • पद क्र.५- १) कोणत्याही शाखेतील पदवी + ०५ वर्षे अनुभव किंवा सीए/ सीएमए/ सीएफए + ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र.६- १) कोणत्याही शाखेतील पदवी मार्केटिंग/ सेल्स मध्ये पीजी पदवी/ डिप्लोमा २) ०५ वर्षे अनुभव
  • पद क्र.७- १) कोणत्याही शाखेतील पदवी मार्केटिंग/ सेल्समध्ये पीजी पदवी/ डिप्लोमा २) ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्याद

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय

  • पद क्र.१ साठी- २४ ते ३४ वर्षे
  • पद क्र.२ साठी- २८ ते ४० वर्षे
  • पद क्र.३ साठी- २५ ते ३७ वर्षे
  • पद क्र.४ साठी- २८ ते ४० वर्षे
  • पद क्र.५ साठी २५ ते ३७ वर्षे
  • पद क्र.६ साठी- २६ ते ४० वर्षे
  • पद क्र.७ साठी २४ ते ३५ वर्षे असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

 

अधिक माहितीसाठी राष्ट्रीय जल विकास संस्थेच्या अधिकृत वेबसाइट https://www.bankofbaroda.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Admin Postsbank of barodacareergood newsjob opportunitymuktpeethRecruitmentकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणबँक ऑफ बडोदामुक्तपीठरोजगारसंधीव्यवस्थापक पद
Previous Post

महाराष्ट्रातील तीन कर्तृत्ववान महिलांचा नारी शक्ती पुरस्काराने सन्मान! वाचा त्यांची कर्तृत्वगाथा…

Next Post

ग्रामीण महिलांच्या जीवनात अगरबत्तीनं स्वकमाईचा सुगंध!

Next Post
ग्रामीण महिलांच्या जीवनात अगरबत्तीनं स्वकमाईचा सुगंध!

ग्रामीण महिलांच्या जीवनात अगरबत्तीनं स्वकमाईचा सुगंध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!