Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“…तर राज ठाकरे टेबलवर उभे राहून सभा घेतील!”

ठाण्यातील सभेच्या परवानगीवरून बाळा नांदगावकर संतप्त!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
raj thackeray

मुक्तपीठ टीम

येत्या ९ एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यामध्ये सभा घेणार आहेत. ठाण्याच्या गडकरी रंगायतन समोरील मूस रोड येथे सभा ठरवण्यात आली आहे. मात्र या रस्त्यावरच्या सभेसाठी पोलिस परवानगी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. तसेच ठाण्यात सभेसाठी अनेक जागांची पाहणीही केली. यावेळी माध्यमांशी बोलताना, प्रसंगी टेबलवर उभे करून राज ठाकरे यांना भाषण करावे लागलं तर चालेल, मात्र ठाण्यातील सभा ही होणारच, असे त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

 

टेबलवर उभे करून राज ठाकरे यांना भाषण करावे लागलं तरी चालेल!

  • ठाण्यात जागा आणि मैदाने कमी आहेत.
  • दुसरीकडे वाहतूक कोंडीचा प्रश्न असल्याने परवानगी पोलीस परवानगी देत नाहीत.
  • सभा घेणार तर कुठे घेणार? परवानगी नाही मिळाली तर रस्त्यावरच सभा घेणार.
  • गडकरी रंगायतनच्या बाहेर रस्त्यावर पाहणी करणार . राज्य सरकारबाबत बोलायचे नाही.
  • नामावली बंधने करत असतात.
  • मात्र आम्ही शिवतीर्थावर सभा घेतली होती.
  • निर्बंध घातले तरी आम्ही सभा घेणारच.
  • टेबलवर उभे करून राज ठाकरे यांना भाषण करावे लागलं तरी चालेल.
  • मात्र सभा ही होणारच हे नक्की आहे. साहेबांच्या सभेसाठी लहान जागा नकोच.

 

बाळा नांदगावकर आज ठाण्यात आले!

  • मनसे नेते बाळा नांदगावकर आज ठाण्यात आले होते.
  • बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे हे यावेळी पोलिस आयुक्तांच्या भेटीला आले होते.
  • राज ठाकरे यांची सभा गडकरी रंगायतन बाहेर घेण्यात येणार आहे.
  • त्याला परवानगी देण्यात यावी म्हणून नांदगावकर यांनी पोलीस आयुक्तांशी संवाद साधला.
  • पोलिस आयुक्त जयजीत सिंग, पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलिस आयुक्त सोनाली ढोले, वरिष्ठ पोलिस निरीक्षण संजय धुमाळ आदींशी त्यांनी चर्चा केली.
  • त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना हा इशारा दिला.
  • येत्या ९ एप्रिल रोजी ठाण्यात राज ठाकरे यांची सभा होणार आहे.
  • त्याआधीच नौपाडा पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना जागेच्या संदर्भाने समजपत्रं दिलं आहे.

Tags: Bala NandgaonkarmanseRaj Thackeraythaneठाणेबाळा नांदगावकरमनसेराज ठाकरे
Previous Post

शिक्षकाचं स्मशानात उपोषण! ६ व्या दिवशी प्रकृती ढासळली!! राजकारणात दंग सत्ताधारी – विरोधकांचं जीवघेणं दुर्लक्ष!!

Next Post

औरंगाबाद शहर पाणीपुरवठा प्रकल्प त्वरित पूर्ण करावा- गुलाबराव पाटील

Next Post
Min Gulabrao Patil Meeting

औरंगाबाद शहर पाणीपुरवठा प्रकल्प त्वरित पूर्ण करावा- गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!