Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओबीसी आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीची अधिवेशनावर धडक

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
vanchit aghadi protest

मुक्तपीठ टीम

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले. ओबीसी जातीनिहाय जनगणना व्हावी, राज्यातलं आरक्षण वाचलं पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

 

पोलीस आणि कार्यकर्त्यांत गोंधळ

  • आंदोलनस्थळी अचानक शेकडो कार्यकर्त्यामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली.
  • पोलिसांनी जमाव पांगवायला सुरुवात केली.
  • तसा जमाव अधिक आक्रमक झाला.
  • आंदोलक अधिकच आक्रमक होत असल्याचं पाहून पोलिसांनी आधी प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
  • पोलीस आणि आंबेडकरांची चर्चा सुरू असतानाच इकडे आंदोलकांच्या जोरजोरात घोषणाही सुरू होत्या.
  • या आंदोलना दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
  • यामुळे पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात गोंधळ झाला आहे.

 

राज्यभर हे आंदोलन घेऊन जाणार

  • यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
  • या दोन्ही सरकारांना ओबीसींना आरक्षणच द्यायचं नाहीये.
  • मंडल आयोगापेक्षाही आता मोठी लढाई असणार आहे. आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही.
  • राज्यभर हे आंदोलन घेऊन जाऊ.
  • तालुका आणि गावपातळीपर्यंत ही लढाई लढली जाईल, असं आंबेडकर म्हणाले.
  • ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे.
  • ओबीसींची जातीनिहाय जनगणना केलीच पाहिजे.
  • एकदा जनगणना केली तर राजकीय आरक्षणही आपोआप मिळेल, असं ते म्हणाले.
  • या सरकारने केवळ ओबीसीच नव्हे तर मराठा आरक्षणाचंही वाटोळं केलं आहे.
  • गरीब मराठ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या सरकारने केलं आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

Tags: OBCPrakash Ambedkarvanchit bahujan aghadividhan bhavaओबीसी आरक्षणप्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडी
Previous Post

अमेरिकेत कोरोनावरील गोळीला मान्यता, ओमायक्रॉनवरही प्रभावी!

Next Post

“हिंमत असेल तर भाजपाने सरकारवर अविश्वास ठराव आणावा!”

Next Post
nawab malik and chandrakant pati

"हिंमत असेल तर भाजपाने सरकारवर अविश्वास ठराव आणावा!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!