Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बाबा रामदेव म्हणतात पतंजलीची कोणाशीही स्पर्धा नाही, उलाढाल ३० हजार कोटींवर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ramdev baba

मुक्तपीठ टीम

योगगुरु रामदेव बाबा यांची आयुर्वेद कंपनी पतंजली हा ब्रँड तसा ता घरोघरी पोहचलेला आहे. त्यांची उत्पादनं संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. बाबा रामदेव यांनी पंतजलीबद्दल दिलेली माहिती देशानं अभिमान बाळगावा अशी आहे. पतंजली समुहाची २०२१ आर्थिक वर्षात एकूण उलाढाल ३० हजार कोटी झाली आहे. इतर कोणी काहीही बोलत असले तरी आमचा कोणाशीही संघर्ष नाही, असं बाबा रामदेवांनी नुकतेच स्पष्ट केले. ते म्हणाले की पतंजलीचे सर्व ८ ते १० प्रमुख ब्रँड चांगला व्यवसाय करत आहेत. आमच्या समुहाची उलाढाल तीस हजार कोटींवर आहे.

 

पतंजलीचे विक्री वाढवण्याचे नियोजन:

  • रामदेव बाबा यांनी सांगितले की,कंपनी त्यांची विक्री आणि विपणन संबंधिक प्रयत्न वाढवण्याच्या योजनेवर काम करत आहे.
  • टूथपेस्ट विभागात त्यांनी १० राज्यांमध्ये कोलगेटच्या पुढे किंवा बरोबरीत आहोत.
  • त्यांचा प्रयत्न कोलगेटला मागे टाकण्याचा आहे.
  • त्यांच्या सर्व प्रयत्नांचा फोकस हा मार्केट शेअर्स वाढवणे आहे.

 

दंत कांतीची वाढती चमक!

  • बाबा रामदेव यांनी सांगितले की, त्यांच्या स्वदेशी मोहिमेअंतर्गत दंत कांती हे पॉवरहाऊस म्हणून उदयास आले आहे.
  • दंत कांती हा आज १२०० कोटी रुपयांचा ब्रँड आहे.
  • केश कांती हा केसांच्या श्रेणीतील सर्वात वेगाने वाढणारा ब्रँड आहे.
  • कंपनीने नुकतेच नवीन प्रगत हेअर ऑईल लॉन्च केले आहे.
  • त्यांचा प्रीमियम एलोवेरा ब्रँड देखील वाढत आहे.
  • हिंदुस्थान युनिलिव्हर, इमामी आणि इतर स्पर्धक पूर्ण प्रयत्न करत आहेत परंतु या श्रेणीमध्ये पतंजलीचे ८० मार्केट शेअर आहे.

 

FMCG क्षेत्रातही पतंजलीचा वाढता हिस्सा!

  • FMCG हे भारतीय अर्थव्यवस्थेचे चौथे मोठे क्षेत्र आहे.
  • घरगुती आणि पर्सनल केअर उत्पादनांचा यात ५० टक्के वाटा आहे.
  • तर हेअर केअरचा २३ टक्के आणि फूड आणि बेवरेज १९ टक्के आहे.
  • पतंजली आयुर्वेदची २०२१ आर्थिक वर्षात एकूण उलाढाल ९,७८४ कोटी रुपये आहे.
  • त्यात ८ टक्के वाढ आहे.
  • कंपनीचा नफा १४ टक्क्यांनी वाढून ४२५ कोटी रुपये झाला आहे.
  • त्याच वेळी समूहाची एकूण उलाढाल ३० हजार कोटी झाली आहे.
  • पतंजली समूहाची उपकंपनी रुची सोया ४३०० कोटी रुपयांची फॉलो-ऑन सार्वजनिक ऑफर आणण्याची तयारी करत आहे.

Tags: Dant kantipatanjaliramdev babaकेश कांतीदंत कांतीपतंजलीरामदेव बाबा
Previous Post

राहुल गांधींनी केली ‘ती’ चूक तुम्ही करू नका…बसेल फटका!

Next Post

व्हॉट्सअॅप करा आणि लसीकरण प्रमाणपत्र मिळवा! समजून घ्या सोपी पद्धत…

Next Post
Vaccination certificate on WhatsApp

व्हॉट्सअॅप करा आणि लसीकरण प्रमाणपत्र मिळवा! समजून घ्या सोपी पद्धत...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!