Thursday, October 22, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रत्येक भारतीयाला आरोग्य ओळखपत्र! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचे लाँचिंग!

September 6, 2026
in आरोग्य, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
pm modi

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी जनतेला संबोधितही केलं. पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेच्या पायलट प्रकल्पाची घोषणा केली होती.

 

सध्या, प्रारंभिक टप्प्यात सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना लागू केली जात आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त पीएम डीएचएमचे लाँचिंग केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या सहमतीने आरोग्य नोंदीं, प्रवेश आणि इतर देवाणघेवाण या कार्याची क्षमता वाढवली जाईल.

 

आयुष्यमान भारत डिजिटलविषयी सविस्त माहिती

  • आयुष्यमान भारत डिजिटल अंतर्गत, प्रत्येक नागरिकाकडे आरोग्य ओळखपत्र असेल.
  • हे आरोग्य ओळखपत्र त्यांचे आरोग्य खाते म्हणूनही काम करेल.
  • ज्याद्वारे वैयक्तीक आरोग्य नोंदी जोडल्या जाऊ शकतात आणि मोबाईल अॅपच्या मदतीने पाहिल्या जाऊ शकतात.
  • हेल्थकेअर प्रोफेशनल्स रजिस्ट्री आणि हेल्थकेअर फॅसिलिटीज रजिस्ट्री यांच्याकडून हेल्थकेअरची सुविधा दिली जाईल.
  • यामुळे डॉक्टर/ रुग्णालये आणि आरोग्य सेवा देणार्यांसाठी हे सुलभ होईल.

Tags: ayushman bharat digital missionhealthmuktpeethpm modiPMOआयुष्यमान भारत डिजिटलआरोग्यमुक्तपीठ
Previous Post

वाहन विमा पॉलिसी घेताय? त्याआधी नक्की जाणून घ्या अटीशर्ती…

Next Post

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा: पैठण येथे काळीफित लावून जयंत पाटलांनी दर्शवला ‘भारत बंद’ला पाठिंबा

Next Post
jayant patil

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा: पैठण येथे काळीफित लावून जयंत पाटलांनी दर्शवला 'भारत बंद'ला पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!