Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना झाला म्हणून लगेच घेऊ नका वाट्टेल ती औषधं!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
corona

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या चोवीस तासात राज्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारी राज्यात ४३,२११ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर ३३,३५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तिसऱ्या लाटेत सौम्य लक्षणे असलेली अधिक प्रकरणे समोर येत आहेत. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत रुग्णालयांवरही कमी दबाव आहे. यामुळेच तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना झाला म्हणून लगेच वाट्टेल ती औषधं न घेता सौम्य प्रकारात पॅरासिटोमोलसारखी औषधंही पुरेशी आहेत. तसेच जी औषधे घ्यायची ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे योग्य असेल.

 

उगाच नको ती अधिक तीव्रेतेची औषधे नकोत!

  • तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सर्वप्रथम प्रत्येकाने माध्यमांमधील बातम्या, सल्ल्यांवर न जाता आपली स्थिती तपासणाऱ्या नेहमीच्या किंवा आता सल्ला घेतलेल्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावेत.
  • प्रत्येक रुग्णांच्या स्थितीनुसार डॉक्टर उपचारांची दिशा ठरवतात. तेच योग्य असते.
  • काही डॉक्टरांच्या मते कोरोनाचा सौम्य संसर्ग झाल्यास पॅरासिटामॉलसारखी अँटीव्हायरल औषधेही पुरेशी आहेत.
  • तज्ज्ञांकडून मोलनुपिरावीर आणि अजिथ्रोमायसिनच्या मोठ्या प्रमाणात वापराबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
  • पॅरासिटामॉल आणि इतर सहाय्यक औषधे सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना संसर्गातून बरे होण्यासाठी पुरेसे आहेत.

 

उच्च जोखमीचे रुग्ण कोणते?

  • ज्या रुग्णांना कोरोनाविरूद्ध लसीकरण करण्यात आलेले नाही आणि दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने ग्रस्त आहेत, त्यांना उच्च जोखीम असलेले रुग्ण मानले जाऊ शकते. तज्ज्ञांनी सांगितले की अशा रूग्णांची गंभीर लक्षणे वाढल्यास त्यांचे निरीक्षण केले पाहिजे.
  • यावर अँटीव्हायरल मोलुपिराविर या औषधाचा खूपच काळजीपूर्वक उपचारासाठी वापर केला जाऊ शकतो.

 

वैदयकीय तज्ज्ञ काय सांगतात?

  • मोलनुपिरावीरची सध्या सौम्य कोरोनाच्या उपचारासाठी शिफारस केलेली नाही.
  • ही औषधे गंभीर स्थिती नसलेल्या रुग्णांवर वापरली जाऊ नयेत.
  • सौम्य संसर्ग असलेल्या कोरोना रुग्णांवर सौम्य आजारावर उपचार करण्यासाठी हे अद्याप व्यापकपणे सांगितले जात आहे.

Tags: coronacorona mild caseIndiaMaharashtraparacetamolकोरोनापॅरासिटामॉलमहाराष्ट्र
Previous Post

नागपूरच्या मालविका बनसोडने सायना नेहवालचा केला पराभव!

Next Post

केंद्रीय सेवेतील डॉक्टरांसाठी चांगली बातमी! वाहतूक भत्त्यात मोठी वाढ, कार असेल तर चांगला फायदा!

Next Post
DA

केंद्रीय सेवेतील डॉक्टरांसाठी चांगली बातमी! वाहतूक भत्त्यात मोठी वाढ, कार असेल तर चांगला फायदा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!