Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्सच्या स्पर्धेत ‘पीव्हीजी’ला देशात तिसरे, महाराष्ट्रात पहिले पारितोषिक

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Automotive Engineers Competition

मुक्तपीठ टीम

सोसायटी फॉर ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्सच्या (एसएई) वतीने आयोजित ‘सुप्रा एसएई इंडिया-२०२२’ राष्ट्रीय स्पर्धेत पुणे विद्यार्थी गृहाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी & जीके पाटे (वाणी) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या ‘मॅव्हेरिक’ संघाला देशात तिसरे, तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. एकूण पाच पारितोषिके या संघाने मिळवली. नुकतीच ही स्पर्धा नवी दिल्ली येथील पिथमपूरमध्ये आयोजिली होती. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ५२ संघ सहभागी झाले होते.

 Automotive Engineers Competition

या इंजिनिअरिंग डिझाईन स्पर्धेत ‘पीव्हीजी’च्या यंत्र अभियांत्रिकी विभागातील २९ विद्यार्थ्यांच्या या संघाने रेसिंग कार डिझाईनिंग, डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, असेम्ब्ली अँड टेस्टिंग कॉम्पिटिशन या प्रकारात उल्लेखनीय काम केले. या स्पर्धेत पारितोषिक मिळवलेला हा महाराष्ट्रातील एकमेव संघ ठरला. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम पारितोषिक म्हणून मिळाली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे, संचालक प्रा. राजेंद्र कडुसकर आणि प्राचार्य मनोज तारांबळे यांनी अभिनंदन केले.

युवा इंजिनिअर्स विकसित करण्यासह त्यांना अनुभव, बांधणी व शिक्षण या त्रिसूत्रीला व्यासपीठ मिळवून देण्याचा या स्पर्धेचा उद्देश आहे. अभियांत्रिकी, प्रकल्प व्यवस्थापन व सांघिक कार्य विकसित होण्यास मदत होते. या स्पर्धेत ऑफ ट्रॅक स्थिर घटना व ऑन ट्रॅक गतिशील घटना या साखळीतून गुण मिळवता येतात. स्पर्धकांची वाढती संख्या व नवनवीन घटनांची वाढती उत्पत्ती व संख्या यावरून स्पर्धेची लोकप्रियता कळते

पाहा:


Tags: Automotive Engineers Competitiongood newsIndiaMaharashtramuktpeethPVGऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स स्पर्धाघडलं-बिघडलंचांगली बातमीपारितोषिकपीव्हीजीमहाराष्ट्रमुक्तपीठ
Previous Post

महाराष्ट्रातील ७० ढोल-ताशा पथकांचे अभिनव वाद्य पूजन व डॉ. प्रभा अत्रेंची ग्रंथतुला

Next Post

भारत पेट्रोलियममध्ये पदवीधर आणि डिप्लोमा धारकांसाठी अॅप्रेंटिसशिप संधी

Next Post
bharat petroleum

भारत पेट्रोलियममध्ये पदवीधर आणि डिप्लोमा धारकांसाठी अॅप्रेंटिसशिप संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!