Vrushali Kotwal

Vrushali Kotwal

cm uddhav thackeray

घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी युद्धपातळीवर मोहिमेचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

मुक्तपीठ टीम जल जीवन मिशन अंतर्गत वर्ष २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात १ कोटी ४२ लाख ३६ हजार नळजोडण्या देण्याचे...

Governor Koshyari

“कृषी स्नातकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात क्रांती आणावी”: राज्यपाल

मुक्तपीठ टीम भारत अन्नधान्य उत्पादन, दुग्ध उत्पादन व मत्स्य उत्पादनांच्या बाबतीत स्वयंपूर्णच नाही तर निर्यातदार देखील झाला आहे. कृषी क्षेत्रांत...

uday samant

“विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तातडीने वितरित करावी”

मुक्तपीठ टीम राज्यातील विद्यार्थ्यांना विविध विभागाच्यावतीने शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क देण्यात येते परंतु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात तांत्रिक अडचणी येतात. त्या तातडीने...

NHPC

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये १७३ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये सिनियर मेडिकल ऑफिसर, असिस्टंट राजभाषा ऑफिसर, ज्युनियर इंजिनीअर (सिव्हिल), ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), ज्युनियर इंजिनीअर...

Car

देशात ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत मोठी वाढ, मारुती, ह्युंडाई, टाटा सर्वांचा फायदा!

मुक्तपीठ टीम ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी ऑगस्ट महिना फायद्याचा ठरला आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमधील विक्री जवळजवळ सर्व कंपन्यांसाठी चांगली आहे. देशातील सर्वात...

sea gold

मच्छिमारांना कोट्यधीश बनवणारे घोळ मासे, पोटातील ’भोत’ला का एवढी किंमत?

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील मुरब्यांचे मच्छिमार चंद्रकांत तरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घोळ माशांमुळे मोठा फायदा झाला आहे. खोल समुद्रात...

anushka sharma

अनुष्का शर्माचं तरी ऐका…मास्क नक्की घाला…कोरोना संसर्ग रोखा!

मुक्तपीठ टीम अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत लंडनमध्ये आहे. पण तेथेही ती मुंबईला विसरलेली नाही....

fitness

कंपनी हवी अशी…फिटनेस राखणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक पगार बोनस! १० लाख बक्षीस!

मुक्तपीठ टीम कॉर्पोरेट सेक्टर म्हटलं का कोरडेपणाच, असा समज कायमच अनेकांच्या डोक्यात असतो. पण कॉर्पोरेटमध्येही भावनिक ओलावा जपत कर्मचाऱ्यांची काळजी...

vinayak mete-Wadettiwar

मेटे वडेट्टीवारांवर संतापले…मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी!

मुक्तपीठ टीम राज्यात पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापले आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठाआरक्षणाच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारवर निशाणा साधला...

heart problems

तरुण वयातच हृदयविकाराने निधन!! जाणून घ्या कमी वयातील हृदयविकाराची कारणे…

मुक्तपीठ टीम बिग बॉसच्या १३ व्या पर्वाचा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली...

Page 74 of 410 1 73 74 75 410

ताज्या बातम्या

error: Content is protected !!