Tulsidas Bhoite

Tulsidas Bhoite

काय बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

मुक्तपीठ टीम   नीती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशभरातील मुख्यमंत्र्यांची भाषणे झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र...

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – शनिवार, २० फेब्रुवारी २०२१ • आज राज्यात ६,२८१ नवीन रुग्णांचे निदान. • राज्यात आज रोजी ४८,४३९ सक्रिय रुग्ण आहेत. • आज २,५६७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,९२,५३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.१६% एवढे झाले आहे. • राज्यात आज ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४७ % एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५६,५२,७४२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,९३,९१३ (१३.३८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात २,२८,०६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,६१० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – शुक्रवार, १९ फेब्रुवारी २०२१ • आज २,१५९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,८९,९६३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.३२% एवढे झाले आहे. • आज राज्यात ६,११२ नवीन रुग्णांचे निदान. • राज्यात आज ४४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद • सध्या राज्यातील मृत्यूदर २.४८ % एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५५,८८,३२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,८७,६३२ (१३.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात २,२४,०८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,५८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. • राज्यात आज रोजी एकूण ४४,७६५ सक्रिय रुग्ण आहेत

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – १७ फेब्रुवारी २०२१  आज ३,८५३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,८५,२६१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.६२% एवढे झाले आहे. आज राज्यात ४,७८७ नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज ४० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५४,५५,२६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,७६,०९३ (१३.४३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९५,७०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३८,०१३ सक्रिय रुग्ण आहेत.

Pooja Chavan Case Sanjay Rathod in controversy

#पूजाचव्हाणप्रकरण आयुष्यातून कुणाला उठवू नयेच, पण न्यायही झालाच पाहिजे!

सरळस्पष्ट/तुळशीदास भोईटे   गेले काही महिने आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे काम सरकारमधीलच मंत्री करत आहेत. पुन्हा त्यांच्यावर झालेले आरोप त्यांच्या...

Udhav thackarye

महाराष्ट्रात कोरोनाच्या फिरत्या प्रयोगशाळा, भविष्यात एचआयव्हीसाठीही उपयोगी!

मुक्तपीठ टीम   आज मुंबईत स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळा व्हॅन चे लोकार्पण होत असले तरी भविष्यात ही...

थोडक्यात महत्वाचं – 1. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना भेटल्याचा भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांचा दावा. पवारांनी वडिलकीच्या नात्याने लक्ष घालण्याची विनंती केल्याचेही सांगितले. आजवर शांततेत मोर्चे निघाले पण आरक्षण मिळाले नाही तर काय होईल ते सांगता येत नाही, असा राज्य सरकारला इशारा. 2. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मनसेसोबत युतीसाठी तयार असल्याची भूमिका, पण अमराठी नको, ही भूमिका मनसेने बदलावी, अशी अट मनसेने ही भूमिका सोडली तर मनसेबरोबर युती होऊ शकते, असे यापूर्वीही सांगितल्याची आठवण. 3. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली, लोकसभेत गोंधळ; शेम-शेम च्या घोषणा 4. कोरोना लसीकरण मोहिम संपताच देशात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सीएए लागू केला जाणार असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा 5. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ६ हजार १०७ झाले कोरोनामुक्त, २५ रुग्णांचा मृत्यू, तर ३ हजार २९७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३० हजारांपर्यंत खाली आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९५.८४ टक्क्यांपर्यंत पोहचले.

नाशिक येथे ४३० खाटांच्या रूग्णालयासह नवीन वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता

नाशिक येथे ४३० खाटांच्या रूग्णालयासह नवीन वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता

मुक्तपीठ टीम   मंत्रिमंडळ बैठक : दि. १० फेब्रुवारी २०२१ एकूण निर्णय-१ नाशिक येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय...

Gulam Nabi Azad

#सरळस्पष्ट गुलाम नबी आझादांचं #भारतीयत्व! कसं, कुणाला झेपणार?

सरळ-स्पष्ट / तुळशीदास भोईटे   "मी त्या भाग्यशाली लोकांपैकी आहे जे कधीच पाकिस्तानात गेले नाहीत. मी जेव्हा पाकिस्तानातील परिस्थितीबद्दल वाचतो,...

Narendra Modi 12

पंतप्रधान मोदींचे नवे शब्द…परजीवी आंदोलनजीवी! एफडीआय…Foreign Destructive Ideology!

  आंदोलनजीवी – एक नवी जमात   शेतकरी आंदोलन थंडावण्याचे नाव घेत नसतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनावर केलेले भाष्य...

Page 17 of 22 1 16 17 18 22

ताज्या बातम्या

error: Content is protected !!