Tulsidas Bhoite

Tulsidas Bhoite

Fadnavis Thackeray Modi Twitter

“देवेंद्रजी, महाराष्ट्र भारतातच! दुसऱ्या देशांच्या पॅकेजेसचे मोदींना सांगणार का?”

मुक्तपीठ टीम   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन शुक्रवारी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

MCR 28-3-21

आज ४०,४१४! कालपेक्षा ५ हजारांनी जास्त वाढ! महामुंबई १२,३१९! ४८ तासांमध्ये ५९ मृत्यू!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक वाढताच आहे. आज राज्यात ४०, ४१४ नवे कोरोना रुग्ण सापडले. कालच्या संख्येशी तुलना करता आज...

stamp duty

मुद्रांक शुल्कात ३१ मार्चपर्यंत सवलत, पण नोंदणीसाठी मुभा असल्याने गर्दी नको

मुक्तपीठ टीम   स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या तसेच भाडेपटटयाच्या दस्ताऐवजांवर शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क सवलत जाहीर...

crpc 144 curfew

महाराष्ट्रात रविवारपासून रात्रीची जमावबंदी म्हणजे नेमकं काय?

मुक्तपीठ टीम   कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन महाराष्ट्रात रविवारी रात्रीपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जमावबंदी म्हणजे...

Cm uddhav thackeray 26-3-21

महाराष्ट्रात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

मुक्तपीठ टीम राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी  काही कडक उपाययोजना लागू करणे  आणि त्याची प्रभावी...

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, २३ मार्च २०२१    आज राज्यात २८,६९९ नवीन रुग्णांचे निदान. आज १३,१६५ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात सध्या एकूण २,३०,६४१ सक्रिय रुग्ण आहेत राज्यात आजपर्यंत एकूण २२,४७,४९५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.७३ % एवढे झाले आहे. राज्यात आज १३२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद . १३२ मृत्यूंपैकी ७४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८५,८४,४६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५,३३,०२६ (१३.६३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,७७,२६५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ११,८८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

corona 2-3-21

कालपेक्षा आजचा बरा…१९ हजार बरे झाले! पण तरीही नवे रुग्ण २४ हजारावर!!

मुक्तपीठ टीम आज राज्यात २४,६४५ नवीन रुग्णांचे निदान. आज १९,४६३ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आतापर्यंत एकूण २,१५,२४१ सक्रिय रुग्ण...

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, २१ मार्च २०२१ कोरोना बेफाम…३०हजार नवे रुग्ण, सक्रिय रुग्ण २लाखांवर, ४८ तासात ४४ मृत्यू • आज राज्यात ३०,५३५ नवीन रुग्णांचे निदान. • आज ११,३१४ रुग्ण बरे होऊन घरी. • राज्यात आतापर्यंत एकूण २,१०,१२० सक्रिय रुग्ण आहेत. • राज्यात आजपर्यंत एकूण २२,१४,८६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.३२ % एवढे झाले आहे. • राज्यात आज ९९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद . आज नोंद झालेल्या एकूण ९९ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१५ % एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८३,५६,२०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,७९,६८२ (१३.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात ९,६९,८६७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९,६०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

sumit raut suicide

एक सुमित गेला…आणखी बळी नकोच! शिक्षकभरतीचे दार उघडा…सरकार दार उघडा…

सरळ-स्पष्ट / तुळशीदास भोईटे   आज सकाळीच शिक्षक भरती चळवळीतील संतोष मगर यांच्याशी बोलणे झाले. अमरावती जिल्ह्यातील सुमित केशवराव राऊत...

Page 15 of 22 1 14 15 16 22

ताज्या बातम्या

error: Content is protected !!