Sushrusha Jadhav

Sushrusha Jadhav

Bharat sasane

राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कार: ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणेंना जीवनगौरव

मुक्तपीठ टीम राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी...

Subhash Desai

डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरित होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुक्तपीठ टीम डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक, धोकादायक, अतिधोकादायक असे १५६ कारखाने स्थलांतरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत...

rajesh tope

लिंगचाचणी प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढणे आवश्यक

मुक्तपीठ टीम लिंगचाचणी प्रकरणी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणात दोषसिध्दीचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्यानुसार न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणात...

Aditya Thackeray

मुंबईतील विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंकडून आढावा

मुक्तपीठ टीम मुंबईतील रहिवाश्यांच्या सोयी सुविधेसाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. ही कामे दर्जेदार...

Nimala Sitharaman

केंद्रीय अर्थसंकल्प अनारोग्यकारी! आरोग्य बजेट खुरटलेले, कोरोनासाठी निधीचा खडखडाट!

मुक्तपीठ टीम कोरोना संकट असतानाही आरोग्य बजेट खुरटलेले, राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे भयंकर दुर्लक्ष ! देशाला कोरोना महामारीच्या दोन लाटांमध्ये अभूतपूर्व...

Ramesh Dev

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना अखेरचा निरोप…अंधेरीच्या पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

मुक्तपीठ टीम मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्यामुळे चित्रपटसृष्टीप्रमाणेच मराठी रसिक...

cabinet Decision 02-2022

पालघर नगरपरिषद, बोईसर ग्रामपंचायतीचा एसआरएमध्ये समावेश

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पालघर नगरपरिषद, बोईसर ग्रामपंचायतीचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.  या...

Anil Parab Hotel

अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्याचे केंद्र सरकारचे आदेश – किरीट सोमय्या

पर्यावरण मंत्रालय भारत सरकारने दापोली समुद्र किनाऱ्यावरील शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट १) साई रिसॉर्ट एन एक्स २) सी...

Chandrakant Patil critisize sharad pawar on Test of Pune Metro project

“आगामी पंचवीस वर्षातील प्रगतीसाठी देशाला सज्ज करणारा अर्थसंकल्प”

मुक्तपीठ टीम केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन देशाला आत्मनिर्भर आणि संपन्न बनविण्यासाठीचा...

Nana Patole

“अर्थसंकल्पात सामान्य जनता, शेतकऱ्यांना भोपळा मात्र ‘मित्रों’साठी सवलतींची खैरात!” : नाना पटोले

मुक्तपीठ टीम केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनता, नोकरीचे स्वप्न पाहणारा तरुणवर्ग यांना काहीही स्थान दिलेले नाही. कार्पोरेट टॅक्ससह अनेक...

Page 335 of 425 1 334 335 336 425

ताज्या बातम्या

error: Content is protected !!