Rohini Thombare

Rohini Thombare

radhe shyam

‘बाहुबली’ प्रभासच्या ‘राधे श्याम’ चा टीझर प्रदर्शित

मुक्तपीठ टीम   दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांच्या 'राधे श्याम' चा टीझर रिलीज झाले आहे. व्हॅलेंटाइन डेनिमित्त...

*मनोरंजन महत्वाचं* 1) अभिनेत्री दिया मिर्झा पुन्हा लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. तिने वैभव रेखी या बिझनेसमन मित्रासोबत लग्न करायचे ठरवले आहे. दिया मिर्झा विवाह बंधनात अडकणार आहे. १५ फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार आहे. 2) अभिनेत्री तापसी ‘टाईम ट्रॅव्हल’; ‘दोबारा’चा रहस्यमय टीझर प्रदर्शित करणार आहे. सगळीकडे ही चर्चा पसरलेली आहे. दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपने त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. तापसी पन्नूची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. 3) चित्रपटसृष्टीतील बाहुबली आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासनं आपल्या नव्या चित्रपटाबद्दल आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. प्रभासचा आगामी चित्रपट राधे श्याम प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. व्हॅलेंटाईन डेला याचा फर्स्ट लूक पाहायला मिळणार आहे. 4) दबंग अभिनेता सलमान खान आणि सिरिअल किसर इम्रान हाश्मी झळकणार एका पडद्यावर, आगामी चित्रपट ‘टायगर ३’ ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेत्री कतरिना कैफ यांच्यासोबत या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण इस्तंबुलमध्ये होणार असल्याचं म्हटले जात आहे. 5) अभिनेता सुयश टिळकने केला सोशल मीडिला राम-राम, त्यानं एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. नुकतीच त्यानं एक इन्स्टा स्टोरीही शेअर केली होती. ‘ऑफलाइन इज द न्यू लक्झरी’ असं त्यानं त्यात म्हटलं आहे. त्यानं असं का केलं असावं, अशी त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

accident

लखनौ-आग्रा एक्सप्रेस-वेवर धुक्यामुळे तीन अपघात, ८ जणांचा मृत्यू तर, १४ जखमी

लखनौ-आग्रा एक्सप्रेस-वेवर पसरलेल्या धुक्यामुळे तीन अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला, तर जखमी १४ पैकी ७ जण गंभीर आहेत.   या...

corona

कोरोनाची ७६% सक्रिय प्रकरणे देशातील ३ राज्यांत; महाराष्ट्रात पॅाझिटिव्ह रूग्ण राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुप्पट

देशात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने कमी होत असताना, ३ राज्यात मात्र सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहेत. केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटक वगळता...

central railway

आता मध्य रेल्वेमध्ये ३४५ अॅप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर

मध्य रेल्वे भर्ती मंडळाने अॅप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलपूरसह अन्य विभागांसाठी...

काबुली चणे

उच्च रक्तदाब असो की बद्धकोष्ठता…. ‘काबुली चणे’ खूपच उपयोगी!

प्रथिनांनी समृद्ध असलेल्या आहारात काबुली चण्यांचा देखील समावेश केला जातो. कारण तो एक अतिशय चांगला आणि चवदार पर्याय आहे. जो...

solapur

”मुंबई-पुणेसारख्या हाडांच्या अवघड शस्त्रक्रिया आता सोलापुरातही”

मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधील मोठ्या हॉस्पिटलमध्ये न होणाऱ्या अस्थिरोगावरील अत्यंत अवघड शस्त्रक्रिया सोलापुरातील अस्थिरोग तज्ञ डॉक्टर संदीप आडके यांनी नुकत्याच यशस्वी...

Tilak Bhavan 1

”राज्यघटना अबाधित ठेवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी” !

राज्यघटनेने विविध जाती धर्मांच्या लोकांना कोणताही भेदभाव न मानता सामावून घेतले. सर्वांना समान हक्क, अधिकार दिला. देश राज्यघटनेच्या मुलभूत तत्वानुसार...

lalu prasad yadav

लालूप्रसाद यादव अत्यवस्थ…न्युमोनियासह अनेक व्याधींनी त्रस्त!

चारा घोटाळ्यांप्रकरणी दोषी ठरलेल्या लालू प्रसाद यांच्यावर एम्सच्या डॉक्टरांच्या टीमद्वारे उपचार केले जाणार आहेत. रिम्समध्ये उपचार करत असलेल्या डॉक्टरांच्या विनंतीनुसार,...

Be careful if you spend a lot of time sitting, as this can increase your blood sugar M

व्यायाम करता…पण जर बसून काम…तर रक्तातील साखरेचा धोका! कसा टाळायचा?

कामावर अर्ध्यापेक्षा जास्त वेळ एकाच जागेवर बसून काम करत असाल तर तुम्ही वेळीच सावध होण्याची गरज आहे. भले मग तुम्ही...

Page 293 of 295 1 292 293 294 295

ताज्या बातम्या

error: Content is protected !!