Rohini Thombare

Rohini Thombare

vjc

मुंबईत कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी म्हाडाकडून १०० घरांमध्ये निवास व्यवस्था

मानवतेच्या दृष्टीकोनातून कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी या दृष्टीने शासनाने पहिल्यांदाच म्हाडाच्या १८८ उपलब्ध असलेल्या...

*मनोरंजन महत्त्वाचे*: १. लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता लवकरच अॅनिमेटेड स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही मालिका खास लहान मुलांसाठी बनविण्यात आली आहे. २. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा नुकताच आलेला टीव्हीवरील ‘डान्स दीवाने ३.’या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान, हेलन आणि आशा पारेख या हजेरी लावणार आहेत. तर माधुरीने त्यांच्यासोबत डान्स केला असून सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ३. अभिनेत्री एरिका फर्नाडिस म्हणजेच ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील प्रेरणा. ही नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या ती मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. यामुळे तिचे हॉट लूकमधील फोटो चर्चेत आहेत. ४. मराठमोळी अभिनेत्री तसेच लावणीची क्विन म्हणजेच मानसी नाईक आपल्या हॉट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. मानसीने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मानसीने बाथरुममध्ये फोटोशूट केले आहे. यात ती सुंदर दिसत आहे. ५. आता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरे’ आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ चित्रपट एकाच दिवशी म्हणजे ९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहेत. एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित होणे हे काही नवीन नाही. परंतु बाप-लेकाचे हे चित्रपट एकाच दिवशी येत आहेत म्हणून ही चर्चा रंगली आहे.

*मनोरंजन महत्त्वाचे*: 1. दिग्दर्शक केदार शिंदे एक नवीन कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘बाईपण भारी देवा’ असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर अतिशय वेगळ्या अंदाजात प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या नावामुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. 2. अभिनेत्री आणि सर्वांची आवडती सूत्रसंचालक पल्लवी जोशीला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘द ताश्कंद फाइल्स’, भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवरील प्रश्नांवर आधारित या चित्रपटातील भूमिकेसाठी पल्लवीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 3. सध्या दिल्लीत झालेल्या नॅशनल मीडिया सेंटरमध्ये राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. धनुष याला असुरनमधील अभिनयासाठी आणि मनोज बाजपेयी यांना भोसले या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. 4. अभिनेता संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर हीला लवकरच करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या माध्यमातून लॉन्च करणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबाबत करण जोहरने ही माहिती दिली आहे. 5. सध्या चर्चेत असणारी झी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘देवमाणूस’ आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. २१ मार्च रोजी या मालिकेचा दोन तासांचा भाग प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे ही मालिका संपतेय की काय? हा प्रश्न पडला आहे.

ntro

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये ४५ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गेनाइजेशनमध्ये टेक्नीशिअन 'ए' पदासाठी २० जागा, टेक्नीशिअन 'बी' पदासाठी १२ जागा, टेक्नीशिअन 'सी' पदासाठी ७...

senior citizen

आता ज्येष्ठ नागरिकांना जीवित प्रमाणपत्रासाठी ‘आधार’ नको!

मुक्तपीठ टीम सध्या कोणत्याही कामासाठी आता आधारकार्ड हे अनिवार्य मानले जाते. आणि त्यामुळेच कोणतीही कागदपत्रे जमा करताना आधार कार्ड अनिवार्य...

mumbai

मुंबईची खोताची वाडी आता पुन्हा जुन्या वैभवशाली रुपात

मुक्तपीठ टीम मुंबईतील तीन सर्वात जुन्या वस्त्यांपैकी एक असणारी खोताची वाडी पोर्तुगीज-शैलीतील रचना आणि रंगांसाठी ओळखली जात असे. आता तो...

kashmir

जगातील सर्वात उंच पूल काश्मिरात, लवकरच बांधकाम पूर्ण

मुक्तपीठ टीम पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाणऱ्या काश्मीरमध्ये लवकरच जगातील सर्वात उंच रेल्वे पूल पाहायला मिळणार आहे. जम्मूच्या रियासीपासून काश्मीरला जोडणार्‍या...

sparrow

जुन्याचं सोनं…चिमण्यांसाठी सुकलेली दुधी, फुटलेल्या चेंडूंची घरटी!

मुक्तपीठ टीम सध्या चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. भीती अशीही वाटते की शहरातील सिमेंटच्या जंगलात चिऊताई फक्त गोष्टींपुरतीच उरेल...

..

२२ लाख मास्क न वापरणारे बेजबाबदार! ४४ कोटी दंड वसूल!!

मुक्तपीठ टीम देशात सर्वत्र कोरोना पसरलेला असतानाही मास्क वापरणाऱ्याची संख्या कमी आहे. लोक नियमांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळेच मुंबई...

panvel

पनवेल मनपाच्या आरोग्य विभागात ९६ पदांसाठी भरती

मुक्तपीठ टीम पनवेल महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी ४ पदे, अधिपरिचारीका ६ पदे, औषधनिर्माता १ पद, आरोग्य सेविका ७२ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ...

Page 286 of 295 1 285 286 287 295

ताज्या बातम्या

error: Content is protected !!