Rohini Thombare

Rohini Thombare

atm

आता पैसे काढण्यासाठी एटीएम कार्डची आवश्यकता नाही,नक्की काय आहे ते जाणून घ्या…

मुक्तपीठ टीम एटीएममधून पैसे काढण्यासाठी यापुढे डेबिट कार्डची आवश्यकता भासणार नाही. यूपीआय ॲपद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून एटीएममधून पैसे काढता...

p university

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १० एप्रिलपासून परीक्षा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या

मुक्तपीठ टीम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या पहिल्या वर्षापासून अंतिम वर्षाच्या परीक्षा एसपीपीयू १० एप्रिलपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाने...

df

युरोपियन देशांच्या पॅकेजेसचे उदाहरण देत फडणवीसांचा ठाकरेंना टोला

मुक्तपीठ टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘विरोधक गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन केला तर...

honda

होंडा मोटर्सचे नवीन तंत्रज्ञान, ज्यामुळे कार बनणार कोरोना व्हायरसमुक्त

मुक्तपीठ टीम जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यूएचओने कोरोनाच्या साथीच्या विषाणूचा आजार जाहीर केल्यानंतर जवळजवळ एक वर्षानंतर, लसीकरण मोहीम सुरू झाली...

pmc

पुणे मनपात ४०० जागांसाठी भरतीची संधी…३१ मार्च शेवटचा दिवस!

मुक्तपीठ टीम पुणे महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) या पदावर ५० जागा, वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) या पदावर ५० जागा, परिचारिका (एएनएम)...

*मनोरंजन महत्त्वाचे*: 1. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने कायमच चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. तिने नुकतेच काही मनमोहक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यात तिने आपल्या अदा दाखवत चाहत्यांच्या मनावर भुरळ पाडली आहे. 2. अभिनेत्री मिथिला पालकरचा हा बोल्ड लूक सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती अलिबागमध्ये तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत सुट्टी एनजॉय करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. तर आता तिने या बोल्ड लूकचे फोटो शेअर केले आहेत, त्यामुळे ती आणखीणच चर्चेत आहे. 3. ‘फिल्म फेअर’ हा सिनेसृष्टीतील प्रतिष्ठीत पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचे फिल्म फेअर साध्य करणे हे स्वप्न असते. सध्या २०२१च्या ६६व्या फिल्मफेअर पुरस्काराची घोषणा झाली. बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता इरफान खान यांना हा सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. 4. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. या पोस्टवर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील कमेंट केली आहे. अमिताभ यांनी कमेंट करताच त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. 5. सध्या सर्वत्र आरआरआर या सिनेमाची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. सिनेमाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमाचा पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे याची सगळीकडे चर्चा पसरली आहे.

nbcc

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये १२० जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये साईट सिव्हिल इन्स्पेक्टर या पदासाठी ८० जागा आणि साईट इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर या पदासाठी ४०...

animals

गाय, म्हैस, शेळी, कुक्कुट पालनासाठी सरकारची नवीन योजना

मुक्तपीठ टीम शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसंबंधित उद्योग करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. राज्यातील ठाकरे सरकारने त्यांच्यासाठी एक नवीन योजना आणली आहे....

Page 284 of 295 1 283 284 285 295

ताज्या बातम्या

error: Content is protected !!