Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आसुसचा क्रोमबुक लॅपटॉप आता फक्त वीस हजारात, सिंगल चार्जमध्ये १३ तास बॅटरी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
asus chromebook laptop

मुक्तपीठ टीम

आसूसने आपला बजेट क्रोमबुक लॅपटॉप भारतीय बाजारात लॉंच केला आहे. त्याचा मॉडेल क्रमांक CX1101 असा आहे. या क्रोमबुकमध्ये ११.६ इंचाचा अँटी-ग्लेअर एचडी डिस्प्ले आहे. या रग्ड डिझाइनसाठी MIL-STD 810H प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. लॅपटॉपमध्ये ४जीबी रॅम आणि ६४जीबी eMMC स्टोरेजसह जोडलेल्या ड्युअल-कोर इंटेल सेलेरोन N4020 प्रोसेसरची क्षमता आहे.

 

आसुसचा क्रोमबुकविषयीच्या विक्री-खरेदीची सविस्तर माहिती

  • या क्रोमबुकची सुरुवातीची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे.
  • त्याची विक्री १५ डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर सुरू होईल.
  • लॉंचिंग ऑफरचा भाग म्हणून १५ ते २१ डिसेंबर दरम्यान हे क्रोमबुक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनी १ हजार ९ रूपयांची सूट देईल.
  • या ऑफरमुळे ग्राहकांना क्रोमबुक फक्त १८ हजार ९९० रुपयांना खरेदी करता येईल.

 

आसुस क्रोमबुक CX1101चे स्पेसिफिकेशन

  • या क्रोमबुकमध्ये ११.६ इंचाचा अँटी-ग्लेअर एचडी एलसीडी डिस्प्ले आहे.
  • यात ड्युअल-कोर इंटेल सेलेरॉन N4020 प्रोसेसर, ४जीबी LPDDR4 रॅम आणि ६४जीबी eMMC स्टोरेज आहे.
  • ते गुगलच्या क्रोम ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.
  • क्रोमबुकला रग्ड डिझाईन देण्यात आले आहे, त्यासाठी यात धातूचा वापर करण्यात आला आहे.
  • स्क्रीनचे लीड १८०-डिग्री पर्यंत फिरवले जाऊ शकते.
  • क्रोमबुकमध्ये ३-सेल ४२Whr बॅटरी आहे.
  • एका चार्जवर १३ तासांचा बॅकअप घेता येईल असे कंपनीचे म्हणणे आहे.
  • हे ४५डब्ल्यू यूएसबी-टाईप सी चार्जिंगला सपोर्ट करते.
  • कनेक्टिव्हिटीसाठी, यात दोन यूअसबी ३.२ टाईप-सी पोर्ट, दोन यूएसबी ३.२ टाईप-ए पोर्ट, मायक्रो एसडी कार्ड रीडर, ३.५ एमएम ऑडिओ जॅक आहेत.
  • लॅपटॉपचे डायमेंशन २९१.६x२००.९x१९.५एमएम आणि वजन १.२४ किलो आहे.

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Asusasus chromebook cx1101asus chromebook laptopgood newsLatest Techmuktpeethsingle chargeआसुसआसुस क्रोमबुक लॅपटॉपगुड न्यूजमुक्तपीठलेटेस्ट टेकसिंगल चार्ज
Previous Post

जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वाड्यातील लेकींना कसं पाहिजे आदर्श गाव?

Next Post

आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेत विविध पदांसाठी भरती

Next Post
nia

आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेत विविध पदांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!