Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ताजमहालातील २२ बंद खोल्यांमध्ये नेमकं काय दडलंय? पुरातत्व विभागानं उघड केलं रहस्य…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Taj Mahal (2)

मुक्तपीठ टीम

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या ताजमहालाच्या २२ बंद खोल्यांचा वाद सुरु आहे. दरम्यान या २२ बंद खोल्यांचे फोटो आता समोर आले आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने (एएसआय) ताजमहालच्या त्या २२ बंद खोल्यांचे फोटो शेअर केले आहेत. २०२२ मध्ये खोल्यांची डागडुजी करताना हे फोटो काढण्यात आले होते. आग्रा एएसआय प्रमुख आरके पटेल यांच्या मते, फोटो एएसआय वेबसाइटवर जानेवारी २०२२ च्या न्यूजलेटरच्या स्वरूपात देखील उपलब्ध आहेत, हे फोटो पाहण्यासाठी कोणीही त्यांच्या वेबसाइटला भेट देऊ शकते.

Taj Mahal 22 Rooms (4)

एएसआय वेबसाइटवर सर्वांसाठी फोटो उपलब्ध!

  • अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने अलीकडेच या २२ खोल्या उघडण्यासाठी डॉ. रजनीश कुमार यांनी दाखल केलेली जनहित याचिका फेटाळून लावली होती.
  • यानंतर एएसआयने हे फोटो शेअर केले आहेत.
  • या बंद खोल्यांमध्ये प्लास्टर, चुन्याचे पॅनिंगसह नूतनीकरणाचे काम करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
  • जवळपास सहा लाखांचा खर्च करण्यात आला आहे.
  • त्याच वेळी, अधिकाऱ्यांनी सांगितले होते की आतापर्यंतच्या विविध नोंदी आणि अहवालांमध्ये कोणत्याही (हिंदू) मूर्तीचे अस्तित्व दिसून आलेले नाही.
  • अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ (आग्रा सर्कल) राज कुमार पटेल म्हणाले की, अधिकाऱ्यांनी केलेल्या जीर्णोद्धाराच्या कामाचे फोटो आता एएसाआय वेबसाइटवर सर्वांसाठी उपलब्ध आहेत.

Taj Mahal 22 Rooms (3)

न्यायालयाने फेटाळली याचिका!

  • अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात भाजपाचे प्रवक्ते रजनीश सिंह यांनी ताजमहालमध्ये असलेल्या २२ खोल्या उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती.
  • मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळली होती.
  • २२ खोल्या उघडण्यासाठी व सत्य शोधण्यासाठी तुम्ही एका समितीची नेमणूक करण्याची मागणी करत आहात.
  • अशी मागणी करणारे तुम्ही कोण? हा तुमचा अधिकार नाही.
  • तु्म्हाला उत्तर हवे असेल तर तुम्ही माहिती आधिकारातून जाणून घेऊ शकता.

Taj Mahal 22 Rooms (2)


Tags: 22 Closed Rooms२२ बंद खोल्याASITaj mahalएएसआयताजमहाल
Previous Post

‘हनुमान’ नाव कसं पडलं? राणांची झाली ‘लाइव्ह’ पंचाईत!

Next Post

स्वर्गात पर्यटकांची गर्दी…

Next Post
स्वर्गात पर्यटकांची गर्दी…

स्वर्गात पर्यटकांची गर्दी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!