Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एकनाथ शिंदेंना काँग्रेससोबत सरकार स्थापन करायचं होतं? चव्हाणांचा गौप्यस्फोट, राऊतांचा दुजोरा आणि ‘त्या’ क्लिप्स!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ashok chavan claim eknath Shinde ashish shelar warn

मुक्तपीठ टीम

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘फडणवीस सरकारच्या काळातच शिवसेनेकडून आघाडी सरकार स्थापनेचा प्रस्ताव आला होता आणि शिष्टमंडळात एकनाथ शिंदेंचा देखील समावेश होता, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. अशोक चव्हाणांच्या या गौप्यस्फोटाचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. त्यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दुजारा दिला आहे. दुजोरा देताना कल्याण डोंबिवली प्रचार सभेत शिंदेंनी भाजपावर आगपाखड करत दिलेल्या फडणवीस मंत्रिमंडळातून राजीनाम्याची घोषणा करणाऱ्या व्हायरल क्लिपची आठवण ताजी झाली आहे. तर भाजपाकडून आमदार आशिष शेलार यांनी अशोक चव्हाणांना त्यांचीच क्लिप जाहीर करण्याचा इशारा दिला आहे.

काय म्हणाले अशोक चव्हाण?

  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली.
  • शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली.
  • पण सत्ता स्थापनेसाठी २०१४ मध्येच शिवसेनेकडून काँग्रेसकडे प्रस्ताव आला होता.
  • विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदेही होते.
  • आणि प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास त्यावेळी सुचवलं होतं.
  • त्यांची संमती असेल तर आमच्या पक्षातर्फे तुमच्या प्रस्तावाचा विचार करू, असे चव्हाण यांनी म्हटले.
  • त्यावेळी अशोक चव्हाणांच्या चर्चगेट येथील कार्यालयात शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटलं होतं.

अशोक चव्हाणांची क्लिपच आम्ही जाहीर केली तर…

  • अशोक चव्हाणांच्या या दाव्यावर आशिष शेलारांनी गंभीर इशारा दिला आहे.
  • अशोक चव्हाणांची क्लिपच आम्ही जाहीर केली, तर त्यांची अडचण होईल.
  • आमचे मित्र आहेत ते.
  • त्यांची अडचण करण्याची आमची इच्छा नाही.
  • काही राजकीय संदेश, प्रथा, परंपरा असतात.
  • त्या प्रथा परंपरांचा आम्ही भंग करणार नाही.
  • त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका-टिप्पणी करणार नाही.
  • त्यांच्या राजकीय कृतीवर आम्ही नक्कीच बोलू शकतो.

Tags: ashish shelarAshok ChavanBJPEknath ShindeMVAShivsenaअशोक चव्हाणआशिष शेलारएकनाथ शिंदेभाजपामहाविकास आघाडीशिवसेना
Previous Post

ठाणे जिल्ह्यातील छोट्या शहरांच्या समस्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आढावा

Next Post

गेहलोतांना पायलट विरोध भोवला, काँग्रेस अध्यक्षपदासाठी दिग्विजय वि. थरुर लढतीची शक्यता!

Next Post
Congress

गेहलोतांना पायलट विरोध भोवला, काँग्रेस अध्यक्षपदासाठी दिग्विजय वि. थरुर लढतीची शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!