Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करीत भाजपाचे आंदोलन

भाजपा नेते अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली खार येथे आंदोलन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करीत भाजपाचे आंदोलन

मुक्तपीठ टीम

मुंबई बाँम्ब स्फोटातील आरोपींशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली खार येथे भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करण्यात आले.

Ashish Shelar agitation for nawab malik resignation

खार रेल्वे स्टेशन बाहेर वांद्रे पश्चिम विधानसभेतील भाजपा कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली. तसेच मुंबई बाँम्ब स्फोटातील मुख्य आरोपी अंडरवर्ल्ड डाँन दाऊदच्या प्रमुख हस्तकांशी महाराष्ट्रातील एक मंत्री आर्थिक व्यवहार करतो, तसे पुरावे सापडले म्हणून त्याला अटक होते पण त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही. ही बाब निंदनीय व निषेधार्थ असल्याने ठाकरे सरकारचा निषेध करीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी निष्पाप मुंबईकरांचे प्राण घेणाऱ्या दाऊद आणि नवाब यांचा पुतळा जाळून कार्यकर्त्यांनी आपला निषेध नोंदवला.
आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विधानसभा भाजपा अध्यक्ष किशोर पुनवत, नगरसेविका अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला यांच्या सह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.


Tags: BJPNawab Malikआशिष शेलारखारनवाब मलिकमुंबई
Previous Post

दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल, मार्च ऐवजी आता ५ आणि ७ एप्रिल रोजी परीक्षा!

Next Post

LIVE- राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शेतकरी आंदोलन – शेतीसाठी दिवसा वीजेच्या हक्कासाठी!

Next Post
LIVE- राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शेतकरी आंदोलन – शेतीसाठी दिवसा वीजेच्या हक्कासाठी!

LIVE- राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शेतकरी आंदोलन - शेतीसाठी दिवसा वीजेच्या हक्कासाठी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!