Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पवारसाहेब मोठे नेते! एवढ्या मोठ्या प्रकरणात स्वत:ला जोडणं योग्य नाही!! -आशिष शेलार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sharad Pawar Ashishn Shelar Nawab Malik

मुक्तपीठ टीम

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिग प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आघाडीचे नेते आणि भाजपाकडून आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. यात आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. शरद पवारसाहेब मोठे नेते आहे, त्यांना आम्ही काय सांगणार, पण सामान्य माणसाला कळतं एवढ्या मोठ्या नेत्यांनी यापासून आपल्याला वाचवलं पाहिजे, एवढ्या मोठ्या प्रकरणात स्वत:ला जोडणं योग्य नाही असे आशिष शेलार म्हणाले.

 

कारवाईला उत्तर देताना

  • आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय की,…शंका असेल तर न्यायालयाचा दरवाजा आहे.
  • चुकीचा गैरसमज होत असेल तर जनतेचा दरबार आहे.
  • मात्र तपास यंत्रणेच्या कारवाईला उत्तर देता येत नाही, म्हूणून भाजपवर हल्ला करायचा! याला आम्ही घाबरत नाही.
  • या हल्ल्याला आम्ही मूळ आरोपापासून पलायन मानतो.
  • थयथयाट तीच लोकं करतात, जी प्रश्नांचं उत्तर देऊ शकत नाहीत.
  • गेल्या काही दिवसांपासून जे चाललंय ते सगळं समोर आहे.
  • ईडी एनआयएच्या ज्या कारवाया चालल्या आहेत.

 

ही राष्ट्रवादी काँग्रेसची अपेक्षा आहे का?

  • राज्याचे पोलीस डोळे बंद करुन होते का?
  • सरकारला काय माहीत नव्हतं, दाऊदचा पैसा ज्यात वापरला जातोय, त्याची कुणाला माहीत नाही का?
  • तपास यंत्रणांना काही माहित नाही, दाऊदच्या हस्तकांपर्यंत जायचं नाही का?
  • त्या दाऊदची बहीण कोण ती हसीना पारकर, ती गेल्यानंतरही सामान्य लोकांचे प्रॉपर्टी बळकावल्या असतील, तर तपास यंत्रणांनी डोळे बंद करायचे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची अपेक्षा आहे का?

 

हस्तक कोण तर बॉम्बब्लास्टचा शिक्षापात्र आरोपी!

  • इतकंच नाही तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनच यंत्रणावर दबाव टाकला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय.
  • हे दोन्ही पक्ष फक्त आणि फक्त गुन्हेगारांची बाजू घेतात का? हा प्रश्न आहे.
  • सगळ्या गोष्टी समोर येतात, त्याचं कॅरेक्टर सर्टीफिकेट देण्याचं काम संजय राऊतांना दिलं का?
  • दाऊद आणि त्यांच्या हस्तकाबाबत ईडी चौकशी करते, त्याच्यावर तुम्ही हल्ला करणार? या राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे की नाही?
  • हस्तक कोण तर बॉम्बब्लास्टचा शिक्षापात्र आरोपी!

Tags: ashish shelarsharad pawarआशिष शेलारईडीकाँग्रेसनवाब मलिकशरद पवार
Previous Post

अटकेनंतर नवाब मलिक हसतमुखाने म्हणाले “लढणार आणि जिंकणार, घाबरणार नाही!”

Next Post

लोकप्रिय ‘सेक्रेड गेम्स’ची रहस्यमय उत्कंठावर्धक श्रवणगाथा स्टोरीटेलवर!

Next Post
Sacred Games now on Storytel marathi

लोकप्रिय 'सेक्रेड गेम्स'ची रहस्यमय उत्कंठावर्धक श्रवणगाथा स्टोरीटेलवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!